शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आयपीएल २०२४

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

Read more

क्रिकेट : 'New Role' पोस्टनंतर महेंद्रसिंग धोनीचं IPL बाबत मोठं विधान; म्हणाला, परदेशी खेळाडू... 

क्रिकेट : IPL पूर्वी MS धोनीने केली नवी घोषणा...; फेसबुकवर केलेल्या पोस्टमुळे उत्सुकता शिगेला

क्रिकेट : KL Rahul आयपीएल २०२४ आणि ट्वेंटी-२० वर्ल्ड कपला मुकणार? मोठे अपडेट्स

क्रिकेट : टीम इंडियाकडून २ वर्ल्ड कप हिसकावणारा पॅट कमिन्स SRH च्या कर्णधारपदी

क्रिकेट : रिषभ पंत बालपणीच्या आठवणीत रमला; बच्चेकंपनीसोबत गोट्या खेळताना दिसला, Video

क्रिकेट : CSK ला धक्का! ओपनरवर शस्त्रक्रिया करावी लागणार, मे महिन्यापर्यंत IPL 2024 नाही खेळणार

क्रिकेट : IPL सुरू होण्यापूर्वी गुजरातला धक्का; रॉबिन मिंजचा अपघात, लिलावात मिळाले ३.६० कोटी

क्रिकेट : रिश्ते में तो हम तुम्हारे कॅप्टन लगते है, नाम है पांड्या, IPL साठी मुंबईचा कर्णधार सज्ज

क्रिकेट : IPL 2024 साठी SRH ची रणनीती; पॅट कमिन्स करणार नेतृत्व, स्टेनबद्दल मोठी अपडेट

क्रिकेट : BCCI देते त्यापेक्षा जास्त IPL मधून कमावतात खेळाडू; जाणून घ्या करारबद्ध ३१ जणांची कमाई