इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे. Read More
IPL 2024, DC Vs KKR: चेन्नईविरुद्ध मिळवलेला विजय केवळ अपघाताने मिळाला नव्हता, हे दाखवून देण्यासाठी ऋषभ पंतच्या नेतृत्वाखालील दिल्ली संघ आयपीएल २०२४ मध्ये गुरुवारी कोलकाता संघाविरुद्ध दोन हात करण्यास सज्ज असेल. ...
IPL 2024: आयपीएल १७ मधील आधीच्या वेळापत्रकातील दोन सामन्यांच्या तारखांमध्ये बीसीसीआयने बदल केला आहे. कोलकाता आणि राजस्थान यांच्यातील सामना १७ एप्रिल रोजी कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर खेळवला जाणार होता, तो आता १६ एप्रिल रोजी होणार आहे. ...
क्विंटन डी कॉक ( Quinton de Kock) आणि निकोलस पूरन या डावखुऱ्या फलंदाजांनी आज कमाल केली. दोघांनी दमदार फटकेबाजी करून LSGला १८१ धावांपर्यंत पोहोचवले. ...