छत्तीसगडमध्ये मोठा एन्काऊंटर! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने... राज्यातील या शहरात सुरु झाली अॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार... कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा भंडाऱ्याचे काँग्रेस खासदार प्रशांत पडोळेंच्या गाडीचा भीषण अपघात; ट्रॅकची बसली धडक जीएसटी काटके...! महिंद्रा, सोनालिका, जॉन डीअर ट्रॅक्टरची किंमत कितीने कमी होणार? मुंबईत घडलंय! मुलीच्या बॉयफ्रेंडसोबत आईचेच प्रेमसंबंध, १० लाखांचे दागिने विकून पळून जाण्याचा प्लॅन; पण... फ्रान्समध्ये सरकारविरोधात लाखो लोक रस्त्यावर का उतरले? चार कारणे समजून घ्या हृदयद्रावक! शाळेत खेळता खेळता श्वास थांबला; ११ वर्षांच्या मुलीचा कार्डिएक अरेस्टने मृत्यू पुण्यात डीजेच्या गाडीनं सहा जणांना चिरडलं, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू; सह जण जखमी महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी कंपन्यांचे कर्मचारी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... मुंबई - राज ठाकरेंच्या निवासस्थानी आम्ही गेलो, हा कोणताही राजकीय कार्यक्रम नव्हता - संजय राऊत वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले... जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड अॅपलने आयफोन १६ चे दोन मॉडेल बंद करून टाकले; किंमत कमी झाली म्हणून घ्यायला जाल तर... बायकोने नवऱ्याला ट्रॅक करून पकडलेले आठवतेय...; Jio ने तस्सेच डिव्हाईस आणले, एकदा चार्ज केले की... Video - परिस्थिती भीषण! जे दिसलं, ते सर्वच लुटलं... नेपाळमध्ये Gen-Z आंदोलनकर्त्यांचा धुडगूस ठाणे - जोपर्यंत नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचं नाव देत नाही, तोपर्यंत उद्घाटन होऊ देणार नाही, खासदार सुरेश म्हात्रेंचा इशारा
IPL 2024 Latest news FOLLOW Ipl, Latest Marathi News इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे. Read More
IPL 2024 CSK: चेन्नई सुपर किंग्जच्या संघाला मोठा झटका बसला आहे. ...
IPL 2024 DC vs KKR: कोलकाता नाईट रायडर्सच्या संघाचा विजयरथ कायम आहे. ...
Rishabh Pant Delhi Capitals IPL 2024 रिषभ पंत कडून अशी काय चूक घडली, BCCI ने का घेतला कठोर निर्णय... जाणून घ्या ...
Shahrukh Khan Video, IPL 2024: शाहरुख खानने मैदानात एन्ट्री घेतल्यानंतर खेळाडूंची भेट घ्यायला सुरुवात केली. त्यावेळी हा प्रकार घडला. ...
पडद्यावरची लाडकी जोडी प्रत्यक्षात एकत्र मॅचही पाहू शकत नाही? ...
IPL 2024, GT Vs PBKS: मयंक यादवच्या तुफानी माऱ्यापुढे नांगी टाकणाऱ्या पंजाबच्या फलंदाजांना गुरुवारी मोटेराच्या संथ खेळपट्टीवर गुजरातच्या गोलंदाजांच्या कडव्या आव्हानाचा सामना करावा लागेल. ...
IPL 2024: ‘बंगळुरू संघात जगभरातील दिग्गजांचा भरणा आहे. हे खेळाडू मोक्याच्या क्षणी अपयशी ठरतात. दडपणात ते कामगिरी करीत नसल्यामुळे बंगळुरू संघाला अद्याप आयपीएलचे जेतेपद पटकविता आलेले नाही,’ असे मत भारताचा माजी फलंदाज अंबाती रायुडू याने व्यक्त केले. ...
IPL 2024: मुंबईच्या फलंदाजीला लवकरच बळकटी मिळणार आहे; कारण जगातील अव्वल क्रमांकाचा टी-२० फलंदाज सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav ) याने राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत (एनसीए) तंदुरुस्ती चाचणी जवळपास उत्तीर्ण केली आहे. ...