शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आयपीएल २०२४

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

Read more

फिल्मी : टीव्ही मालिकांसमोर आयपीएलचे आव्हान, क्रिकेटसोबत रंगणार सात नवीन मालिकांचा सामना!

क्रिकेट : IPL 2024 PBKS vs DC: पंजाबचा विजय! वॉर्नरनं यजमानांना आयती संधी दिली, पंतच्या पदरी निराशा

क्रिकेट : IPL 2024 PBKS vs DC: कोण आहे २१ वर्षीय अभिषेक पोरेल? ज्यानं एकाच षटकात कुटल्या २५ धावा

क्रिकेट : IPL 2024 PBKS vs DC: 'इशान'दार षटक! गब्बरचा त्रिफळा, बेअरस्टो अनलकी ठरला, पण डोकेदुखी वाढली

क्रिकेट : IPL 2024 PBKS vs DC: पंजाबच्या गोलंदाजांचा दबदबा! पण अखेर दिल्लीचा 'इम्पॅक्ट', शेवटचे षटक गाजवले

क्रिकेट : 'MR. Perfctionnist' मॅक्सवेलचा तो जबरदस्त झेल अन् रहाणे झाला चीतपट, VIDEO होतोय व्हायरल 

क्रिकेट : IPL 2024 PBKS vs DC: अखेर प्रतीक्षा संपली! रिषभ पंतचे पुनरागमन, चाहत्यांसह फ्रँचायझी भावूक 

क्रिकेट : त्याला वाढदिवसाला कपडे नाही, पण बॅट दिली..! ऋतुराज गायकवाडच्या आई-वडिलांनी उलगडली कहाणी

फिल्मी : IPL ची कॉमेंट्री करताना दिसला ऑरी! भडकले नेटकरी, म्हणाले, वर्ल्डकप हिरोंबरोबर...

क्रिकेट : IPL 2024: डेव्हिड मिलरच्या लग्नाचे गुजरातच्या शिलेदारांकडून खास सेलिब्रेशन, Video