लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आयपीएल २०२४

IPL 2024 Latest news

Ipl, Latest Marathi News

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.
Read More
रियान पराग, संजू सॅमसन यांची वादळी फटकेबाजी; गुजरात टायटन्सची पार धुलाई केली - Marathi News | IPL 2024 : Rajasthan Royals vs Gujarat Titans Live Marathi : Sanju Samson ( 68*) and Riyan Parag ( 76) 130 runs partnership; RR set 194 runs target to GT | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रियान पराग, संजू सॅमसन यांची वादळी फटकेबाजी; गुजरात टायटन्सची पार धुलाई केली

गुजरातच्या खेळाडूंनी ३-४ झेल टाकले आणि त्यामुळे राजस्थानला डोकं वर काढता आले.  ...

Video : शुबमन गिलला राग अनावर, अम्पायरसोबत घातला वाद; BCCI करणार कारवाई? - Marathi News | IPL 2024 : Rajasthan Royals vs Gujarat Titans Live Marathi :  Sanju Samson and Riyan Parag 100 runs partnership; Shubman Gill unhappy with the umpires, First 3rd umpire said it was not wide, then said it's wide. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video : शुबमन गिलला राग अनावर, अम्पायरसोबत घातला वाद; BCCI करणार कारवाई?

संजू सॅमसन व रियान पराग यांनी वैयक्तिक अर्धशतक झळकावताना राजस्थान रॉयल्सला मजबूत धावसंख्या उभारून दिली. ...

यशस्वी जैस्वाल हे काय केलंस! चांगला खेळत होता अन्...; उमेश यादवसाठी ठरली विक्रमी विकेट, Video - Marathi News | IPL 2024 : Rajasthan Royals vs Gujarat Titans Live Marathi : Umesh Yadav becomes the fifth Indian pacer to pick 200+ T20 wickets, Wade gets the catch! Yashasvi Jaiswal has to go for 24, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :यशस्वी जैस्वाल हे काय केलंस! चांगला खेळत होता अन्...; उमेश यादवसाठी ठरली विक्रमी विकेट, Video

इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मध्ये अपराजित राजस्थान रॉयल्सला रोखण्यासाठी गुजरात टायटन्सने कंबर कसली आहे. ...

Prithvi Shaw house : पृथ्वी शॉ याचे २० कोटींचं ड्रीम होम; वांद्रेतील आलिशान घराची करा सफर - Marathi News | IPL 2024, Delhi Capital Batter Prithvi Shaw Shares Pictures Of His Fat Purchase; Buys 20 Cr 'Dream House' In Bandra, photo | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Prithvi Shaw house : पृथ्वी शॉ याचे २० कोटींचं ड्रीम होम; वांद्रेतील आलिशान घराची करा सफर

Prithvi Shaw house :  मुंबईच्या हायफाय वांद्रे येथे भारतीय सलामीवीर पृथ्वी शॉ याने स्वप्नाचे घर खरेदी केले आहे. ...

RR vs GT Live : राजस्थान-गुजरात लढतीत अनपेक्षित विघ्न; सामना विलंबाने सुरू होणारा, पाहा टॉसची वेळ - Marathi News | IPL 2024 : Rajasthan Royals vs Gujarat Titans Live Marathi : it is drizzling in Jaipur. No word yet on whether that has affected when the toss takes place, but this is unexpected | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :RR vs GT Live : राजस्थान-गुजरात लढतीत अनपेक्षित विघ्न; सामना विलंबाने सुरू होणारा, पाहा टॉसची वेळ

इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मध्ये अपराजित राजस्थान रॉयल्सला रोखण्यासाठी गुजरात टायटन्सने कंबर कसली आहे. ...

दुखापतीच्या 'त्या' काळामुळे आयुष्याला शिस्त लागली; सूर्यकुमार यादवनं मोकळं केलं मन - Marathi News | IPL 2024 : Suryakumar Yadav opens up about changes during his recovery period from injury, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दुखापतीच्या 'त्या' काळामुळे आयुष्याला शिस्त लागली; सूर्यकुमार यादवनं मोकळं केलं मन

इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मध्ये सलग तीन पराभवानंतर मुंबई इंडियन्सने अखेर विजयाची चव चाखली. ...

वडिलांच्या 'त्या' एका गोष्टीमुळे बदललं प्रिटी झिंटाचं आयुष्य, म्हणाली आज मी इंडिपेंडंट आहे कारण.... - Marathi News | Preity Zinta's secret for successful life, she says she is indepedant and successful because of one important advice | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :वडिलांच्या 'त्या' एका गोष्टीमुळे बदललं प्रिटी झिंटाचं आयुष्य, म्हणाली आज मी इंडिपेंडंट आहे कारण....

Preity Zinta's Secret For Successful Life: वडिलांबाबत असं काय सांगते आहे अभिनेत्री प्रिटी झिंटा की त्यामुळे तिचं आयुष्य बदलून गेलं.... ...

IPL 2025 च्या लिलावात मोठ्या खेळाडूंचं नाव गायब राहणार? फ्रँचायझींची डिमांडच आहे तशी - Marathi News | IPL Franchises Want Player Retentions to Go Upto 8 for 2025 Mega Auction, says Report | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 च्या लिलावात मोठ्या खेळाडूंचं नाव गायब राहणार? फ्रँचायझींची डिमांडच आहे तशी

आयपीएलचे १७वे पर्व सुरू आहे आणि राजस्थान रॉयल्स हा आतापर्यंत अपराजित राहिलेला एकमेव संघ आहे. ...