इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे. Read More
अजिंक्य रहाणेला CSK ने सलामीला पाठवले होते, परंतु तो अपयशी ठरला. ऋतुराजने मागील सामन्यातील आपला फॉर्म कायम राखताना वन डाऊन येऊन तुफान फटकेबाजी केली. ...