इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे. Read More
चेन्नईच्या चेपॉकवर आज MS Dhoni चा जलवा पुन्हा पाहायला मिळणार आहे. चेन्नई सुपर किंग्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यातला सामना हा प्ले ऑफच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. ...
Rohit Sharma hugs Yashasvi Jaiswal Video, IPL 2024 Mumbai Indians vs Rajasthan Royals: स्पर्धेच्या सुरुवातीपासून फॉर्मशी झगडत असलेल्या यशस्वी जैस्वालला अखेर मुंबई इंडियन्सविरुद्ध लय सापडली. त्याने 60 चेंडूत नाबाद 104 धावा कुटल्या. ...
IPL 2024: यंदाच्या हंगामातील निराशाजनक कामगिरीनंतर आरसीबीवर चौफेर टीका होत आहे. आयपीएलच्या इतिहासातील सर्वात सुमार संघ म्हणून आरसीबीची हेटाळणी केली जात आहे. मात्र इतिहास आणि आकडेवारी पाहिल्यास आरसीबी नाही तर पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स हे आयपीए ...