शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आयपीएल २०२४

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

Read more

क्रिकेट : IPL 2021, CSK vs RR T20 Live : राजस्थान रॉयल्सनं नाणेफेक जिंकली, CSKनं ऋतुराजला आणखी एक संधी दिली

क्रिकेट : IPL 2021 : ... तोपर्यंत हार्दिक पांड्या गोलंदाजी करणार नाही; MIच्या प्रशिक्षकांनी दिले महत्त्वाचे अपडेट्स

क्रिकेट : IPL 2021: आमची धावसंख्या चांगलीच होती, पण...; लोकेश राहुलनं व्यक्त केली निराशा

क्रिकेट : IPL 2021, CSK vs RR T20 Live : ऋतुराज गायकवाडचा 'स्पार्क' संपला?, MS Dhoniनं बाकावर बसवण्याचा इशारा दिला!

क्रिकेट : IPL 2021 : खराब कामगिरीमुळे संघाबाहेर गेला, पृथ्वी शॉने हरवलेला फॉर्म असा परत मिळवला, स्वत: उघड केले गुपित

क्रिकेट : IPL 2021: बेन स्टोक्सनं घेतला सुनील गावसकरांशी पंगा; कॉमेंट्रीची उडवली खिल्ली, काय म्हणाला पाहा...

क्रिकेट : IPL 2021: पांड्या बंधुंच्या स्वॅगला तोड नाही!, हार्दिक अन् कृणालचा पत्नींसोबत डान्स, पाहा VIDEO

क्रिकेट : IPL 2021 : सिराजने डीव्हिलियर्सला म्हटले ‘एलियन’; ट्विट झाले व्हायरल

क्रिकेट : IPL 2021: पाँटिंगने भरल्यावर 'दम', गब्बरच्या बॅटीला आलाय 'रंग'

क्रिकेट : IPL 2021: 3 पैकी 2 सामन्यात पराभव, आता शाहरुखच्या KKRला वाचविण्यासाठी मैदानात उतरणार 'बाहुबली'