शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आयपीएल २०२४

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

Read more

क्रिकेट : IPL 2021, MI vs DC T20 Live : ( अमित) मिश्राजींनी कमाल केली, (रोहित) शर्माजींसह मुंबई इंडियन्सचे ५ फलंदाज १७ धावांत फिरले माघारी!  

क्रिकेट : IPL 2021, MI vs DC T20 Live : रोहित शर्मानं लाँग ऑफला खणखणीत षटकार खेचला, साऱ्याजणी पाहतच राहिल्या, Video 

क्रिकेट : IPL 2021, MI vs DC T20 Live : मुंबई इंडियन्सनं नाणेफेक जिंकली, एक सामना खेळवून गोलंदाजाला बाकावर बसवले

क्रिकेट : IPL 2021 : फलंदाज म्हणून महेंद्रसिंग धोनीकडून फार अपेक्षा ठेऊ नका; ब्रायन लाराचं स्पष्ट मत

क्रिकेट : IPL 2021: ९वी नंतर शाळा सोडली, १४ व्या वर्षी क्रिकेट सोडलं, वेल्डिंगचं काम केलं; आता पुनरागमन करत केला धमाका!

क्रिकेट : IPL 2021 : महेंद्रसिंग धोनीबद्दल समालोचक आकाश चोप्राचे वादग्रस्त विधान; नेटिझन्सनी घेतला समाचार

क्रिकेट : IPL 2021 : विराट कोहलीचा पारा चढला?; म्हणाला, याला कुणीतरी विमानाच्या बाहेर फेका रे! Video

क्रिकेट : IPL 2021: वर्ल्डकप खेळताना अशी डाईव्ह का मारली नाहीस? कालच्या सामन्यानंतर धोनी होतोय ट्रोल

क्रिकेट : Fact Check : IPL 2021 लाईव्ह मॅचमध्ये सुरेश रैनानं धरला रवींद्र जडेजाचा गळा; MS Dhoni झाला हैराण, Video

क्रिकेट : IPL 2021: सुरेश रैनाचा नाद खुळा; CSKसाठी नोंदवला एक अफलातून विक्रम