शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आयपीएल २०२४

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

Read more

क्रिकेट : IPL 2021 प्रीव्ह्यू : आजचा सामना, आरसीबीचा राजस्थान रॉयल्सला नमविण्याचा निर्धार

क्रिकेट : IPL 2021: धाेनीच्या चेन्नई एक्स्प्रेसचा थरारक विजय

क्रिकेट : IPL 2021: हैदराबाद संघाचा झाला ‘सूर्योदय’

क्रिकेट : IPL 2021, CSK vs KKR T20 Match Highlight : वानखेडेवर क्रिकेटचा थरार रंगला, आंद्रे रसेलच्या विकेटनं सामनाच फिरला...

क्रिकेट : IPL 2021, CSK vs KKR T20 : पॅट कमिन्सनं CSKचा घाम काढला; तरीही रोमहर्षक सामन्यात MS Dhoniचा संघ जिंकला

क्रिकेट : IPL 2021, CSK vs KKR T20 : वानखेडेवर आंद्रे रसेलचं वादळ घोंगावलं, ९ चेंडूंत चोपल्या ४८ धावा; पण, विचित्र पद्धतीनं झाला बाद, Video 

क्रिकेट : IPL 2021, CSK vs KKR T20 : कॅप्टन असाच हवा; अफलातून खेळीनंतर ऋतुराज गायकवाड MS Dhoniबद्दल काय म्हणाला ऐका, Video

क्रिकेट : IPL 2021, CSK vs KKR T20 Live: फॅफ ड्यू प्लेसिस, ऋतुराज गायकवाडनं KKRला धु धु धुतले, CSKनं तगडं आव्हान उभं केलं

क्रिकेट : IPL 2021, CSK vs KKR T20 Live: MS Dhoniचा विश्वास सार्थ ठरवला, ऋतुराज गायकवाड चमकला; २०१३नंतर CSKनं मोठा विक्रम नोंदवला 

क्रिकेट : IPL 2021, CSK vs KKR T20 Live : कोलकातानं नाणेफेक जिंकली, चेन्नईनं ड्वेन ब्राव्होला विश्रांती दिली; जाणून घ्या Playing XI