शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आयपीएल २०२४

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

Read more

क्रिकेट : IPL 2021: बेअरस्टोनंतर आता रायुडूनं फोडला फ्रीज, कसलाच खणखणीत फटका मारला; पाहा दमदार VIDEO

क्रिकेट : IPL 2021, MI vs CSK, Live: चेन्नई एक्स्प्रेस सुस्साट! रायुडूनं सॉलिड धुतलं; मुंबईसमोर उभारला २१८ धावांचा डोंगर 

क्रिकेट : IPL 2021: राहुल द्रविडच्या 'अँग्री लूक'नंतर आता 'वेंका बॉईज'ची हवा!, माजी क्रिकेटपटूंचा डान्सिंग Video पाहाच...

क्रिकेट : IPL 2021: कोरोना लढ्यात पंड्या बंधूंचं मोठं योगदान, तब्बल २०० ऑक्सिजन संच देशातील ग्रामीण भागांना पुरवले!

क्रिकेट : IPL 2021, MI vs CSK, Live: मुंबईनं नाणेफेक जिंकली अन् दोन जबरदस्त बदल केले; CSKची फलंदाजी, जाणून घ्या Playing XI

क्रिकेट : अजिंक्य रहाणे पुन्हा मदतीसाठी धावला, महाराष्ट्राला 'मिशन वायू' अंतर्गत केली ऑक्सिजनची मोठी मदत

क्रिकेट : IPL 2021: रियान पराग जेव्हा वीरेंद सेहवागची नक्कल करतो..., पाहा भन्नाट Video

क्रिकेट : IPL 2021: मोठी बातमी! सनरायझर्स हैदराबादनं वॉर्नरला कर्णधारपदावरुन हटवलं, आता विल्यमसन करणार नेतृत्व! 

क्रिकेट : IPL 2021, PBKS Vs RCB : हरप्रीत ब्रार... हे नाव लक्षात ठेवा; RCBच्या पराभवानंतर भन्नाट मीम्स व्हायरल!

क्रिकेट : IPL 2021: प्रीव्ह्यू: आजचा सामना- चेन्नईला रोखण्यास मुंबई इंडियन्स प्रयत्नशील