शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आयपीएल २०२४

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

Read more

क्रिकेट : Jose Buttler No Ball, IPL 2022 SRH vs RR Live : पाचव्या चेंडूवर राजस्थान रॉयल्सला धक्का बसला, पण ३० सेकंदात अम्पायरने निर्णय बदलला; भुवनेश्वरचा चेहरा उतरला

क्रिकेट : IPL 2022 SRH vs RR Live : पुण्याच्या मैदानावर संजू सॅमसनची विक्रमाला गवसणी, अजिंक्य रहाणेशी बरोबरी; हैदराबादने जिंकली नाणेफेक 

क्रिकेट : Ravi Shastri on Hardik Pandya, IPL 2022: हार्दिक पांड्याच्या Team India तील स्थानाबद्दल रवी शास्त्रींची भविष्यवाणी, म्हणाले...

क्रिकेट : AB De Villiers Anushka Sharma, IPL 2022: डिव्हिलियर्सने जेव्हा अचानक निवृत्तीचा निर्णय घेतला तेव्हा अनुष्काची प्रतिक्रिया काय होती? Virat Kohli ने सांगितला किस्सा

क्रिकेट : Hardik Pandya’s Wife Natasa Stankovic, IPL 2022 : दीराने घेतली नवऱ्याची 'विकेट' अन् नाराज झाल्या वहिनी!; हार्दिक बाद होताच नताशा स्टँकोव्हिचची रिअ‍ॅक्शन व्हायरल 

क्रिकेट : Shoaib Akhat Virat Kohli : आयपीएल ऑक्शनमध्ये Babar Azam ला १५-२० कोटी सहज मिळाले असते, शोएब अख्तरचा दावा

क्रिकेट : Matthew Wade, IPL 2022 : ३९६४ दिवसांनंतर या खेळाडूचे आयपीएलमध्ये पुनरागमन; Gujarat Titansच्या विजयात उचलला महत्त्वाचा वाटा

क्रिकेट : KL Rahul, Mother's Lie Story: माझी आई माझ्याशी २६-२७ वर्ष खोटं बोलली, जवळच्या मित्राने मला सत्य सांगितलं; केएल राहुलने एका मुलाखती दरम्यान केलं वक्तव्य

मुंबई : ..तर विराट कोहली ‘ऑरेंज कॅप’ जिंकू शकतो

क्रिकेट : रॉयल्स आणि सनरायजर्स विजयी सुरुवात करण्यास उत्सुक