शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आयपीएल २०२४

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

Read more

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

क्रिकेट : Rohit Sharma on Pat Cummins, MI vs KKR IPL 2022 Live Updates : एवढं पण कोण हाणतं का?; पॅट कमिन्सची आतषबाजी पाहून रोहित शर्मा हतबल, म्हणाला..., Video

क्रिकेट : Pat Cummins MI vs KKR IPL 2022 : पॅट कमिन्सने कसलं बेक्कार चोपलं, १५ चेंडूंत ५६ धावा कुटून मुंबई इंडियन्सला रडवलं, रोहित शर्माचाही मोडला विक्रम, Video

क्रिकेट : Pat Cummins MI vs KKR IPL 2022 Live Updates : ६, ४, ६, ६, ३nb, ४, ६!; पॅट कमिन्सचा कहर, १५ चेंडूंत कुटल्या ५६ धावा अन् विक्रमासह KKRला मिळवून दिला विजय

क्रिकेट : Best Photo of the Match, MI vs KKR IPL 2022 Live Updates : आजच्या सामन्यातील सर्वात भारी Photo; Mumbai Indians चे फॅन असाल तर यातील महत्त्व सहज ओळखाल

क्रिकेट : Kieron Pollard  MI vs KKR IPL 2022 Live Updates : २, ६, २, ६, ६; किरॉन पोलार्ड पेटला... ५ चेंडूंत २२ धावा कुटून पॅट कमिन्सच्या चेहऱ्याचा रंग उडवला, Video 

क्रिकेट : Suryakumar Yadav MI vs KKR IPL 2022 Live Updates : सूर्यकुमार यादव, Tilak Varma यांचा नुस्ता राडा!; Ajinkya Rahaneच्या चूकीचा कोलकाताला बसला फटका 

क्रिकेट : Ishan Kishan on Rohit Sharma Captaincy: Mumbai Indians असो किंवा टीम इंडिया असो, रोहित शर्मा मैदानात शिव्या देतो आणि नंतर म्हणतो...; इशान किशनने सांगितला अनुभव

क्रिकेट : Who is Baby AB?, MI vs KKR IPL 2022 Live Updates : ९ सामन्यांचा अनुभव, तरीही मोजले ३ कोटी; Mumbai Indiansकडून पदार्पण करणारा कोण आहे Dewald Brevis?

क्रिकेट : ‘Baby AB’ Dewald Brevis, MI vs KKR IPL 2022 Live Updates : मुंबई इंडियन्सने 'Baby AB' ला मैदानावर उतरवला, तर KKRच्या ताफ्यात यशस्वी गोलंदाज परतला

क्रिकेट : ग्राऊंड स्टाफना IPL दरम्यान मिळाली 'फाईव्ह स्टार' सेवा; कधी काळी डासांसोबत काढावी लागायची रात्र