शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आयपीएल २०२४

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

Read more

क्रिकेट : Hardik Pandya vs Kane Williamson, IPL2022 SRH vs GT Live: गुजरातचा विजयरथ हैदराबादने रोखला! केन विल्यमसनने ठोकलं शानदार अर्धशतक

क्रिकेट : Abhinav Monohar, IPL 2022 SRH vs GT Live: तेरी मेहेरबानियाँ! हैदराबादचे फिल्डर्स गुजरातवर मेहरबान, तीन कॅच सुटल्यावर अभिनव मनोहरलाही आवरलं नाही हसू

क्रिकेट : Hardik Pandya Abhinav Manohar, IPL 2022 SRH vs GT Live: हार्दिक पांड्याचे संयमी अर्धशतक, अभिनवची दमदार फटकेबाजी; हैदराबादपुढे १६३ धावांचे आव्हान

क्रिकेट : Hardik Pandya Six, IPL 2022 GT vs SRH Live: पांड्या पॉवर! कॅप्टन हार्दिकने स्पिनरला मारला उत्तुंग षटकार, तुम्ही पाहिलात का? (Video)

क्रिकेट : Rahul Tripathi Super Catch Video, IPL 2022 SRH vs GT Live: भन्नाट कॅच! Shubman Gill ने चेंडू मारताच राहुलने हवेत उडी घेत टिपला अफलातून झेल

क्रिकेट : R Ashwin Retired Out, IPL 2022: ना आऊट झाला, ना दुखापत... तरीही अश्विन बॅटिंग सोडून मैदानाबाहेर का निघून गेला?

क्रिकेट : Video : घरून कधीच पाठींबा मिळाला नाही, लपून क्रिकेट खेळायचो; RCB च्या आकाशदीपनं सांगितला खडतर प्रवास

क्रिकेट : Yuzvendra Chahal Mumbai Indians: युजवेंद्र चहलने आरोप केलेल्या मुंबई इंडियन्सच्या माजी खेळाडूची होणार चौकशी; रूममध्ये बांधून ठेवून तोंडाला पट्टी लावल्याचा केला होता आरोप

क्रिकेट : चेन्नईच्या खराब कामगिरीवर रवी शास्त्री म्हणाले... 'जडेजा नव्हे, 'हा' खेळाडू हवा होता CSK चा कर्णधार!'

क्रिकेट : एक विजय मिळाला की, मुंबई इंडियन्स फॉर्ममध्ये येईल- झहीर खान