लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आयपीएल २०२४

IPL 2024 Latest news, मराठी बातम्या

Ipl, Latest Marathi News

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.
Read More
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा जलवा! पाकिस्तानच्या शोएब मलिकचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास - Marathi News | Virat Kohli Scripts History With Breaks Shoaib Malik Most T20 Run Scoring Record In IPL 2026 Opener RCB vs SRH Match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :किंग कोहलीचा जलवा! पाकिस्तानच्या शोएब मलिकचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास

RCB संघाला दिमाखदार विजय मिळवून देताना विराट कोहलीनं नवा इतिहास रचला आहे.   ...

RCB vs SRH : क्लासेनच्या विकेटवरून वाद! मग शानदार कॅच घेत ईशानच्या शतकाआड आला फिल सॉल्ट (VIDEO) - Marathi News | RCB vs SRH Heinrich Klaasen Catch Controversy Phil Salt Grabs One Handed Stunner To Ishan Kishan Miss Century In IPL 2026 Opener Watch | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :RCB vs SRH : क्लासेनच्या विकेटवरून वाद! मग शानदार कॅच घेत ईशानच्या शतकाआड आला फिल सॉल्ट (VIDEO)

ईशान किशन शतक झळकावेल, असे वाटत असताना सॉल्टन त्याच्या खेळीला ब्रेक लावला.    ...

ईशान किशनचं शतक हुकलं; अनिकेतच्या पॉवर शोच्या जोरावर SRH नं द्विशतक ठोकलं; RCB समोर २०२ धावांचे टार्गेट - Marathi News | IPL 2026 RCB vs SRH Ishan Kishan And Aniket Fifty Sunrisers Hyderabad Post 201 And Set 202 Target For Royal Challengers Bengaluru | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ईशानचं शतक हुकलं; अनिकेतच्या पॉवर शोच्या जोरावर SRH नं द्विशतक ठोकलं; RCB समोर २०२ धावांचे टार्गेट

याआधी आरसीबीच्या संघाने घरच्या मैदानात फक्त एकदाच २०० पारची लढाई जिंकली आहे. ...

"तुम्ही सदैव आमच्या हृदयात..." फॅमिलीतील 'त्या' ११ RCBian साठी आरसीबीची भावूक पोस्ट - Marathi News | RCB to Honour Stampede Victims with 11 Permanent Empty Seats Throughout IPL 2026 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"तुम्ही सदैव आमच्या हृदयात..." फॅमिलीतील 'त्या' ११ RCBian साठी आरसीबीची भावूक पोस्ट

ही आदरांजली ४ जून २०२५ रोजी घडलेल्या एका दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमीवर देण्यात येत आहे. ...

SRH च्या तगड्या फलंदाजीसमोर हेजलवूडच्या जागी ‘हा’ गोलंदाज RCB चं ब्रह्मास्त्र ठरणार का? - Marathi News | Who Can Replace Josh Hazlewood in RCB vs SRH IPL 2026 Match Jacob Duffy Highly Skilled Right Arm Fast Medium Bowler From New Zealand Debut For RCB Know About Premier Wicket Takers Record | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :SRH च्या तगड्या फलंदाजीसमोर हेजलवूडच्या जागी ‘हा’ गोलंदाज RCB चं ब्रह्मास्त्र ठरणार का?

थं जाणून घेऊयात या गोलंदाजाची खासियत अन् IPL मध्ये पदार्पणासाठी सज्ज असलेल्या गोलंदाजाच्या खास रेकॉर्डवर... ...

IPL 2026: पहिल्याच दिवशी धक्कादायक बातमी! धोनी पुढील १५ दिवस खेळू शकणार नाही, जखमी... - Marathi News | IPL 2026 latest Marathi news: Shocking news on the first day of IPL! Dhoni will not be able to play for the next 15 days, injured... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2026: पहिल्याच दिवशी धक्कादायक बातमी! धोनी पुढील १५ दिवस खेळू शकणार नाही, जखमी...

MS Dhoni Injury IPL 2026 : एमएस धोनीला पायाची दुखापत (Calf Injury). चेन्नई सुपर किंग्सचे पहिले २ आठवडे धोनी विना! संजू सॅमसनकडे मोठी जबाबदारी. वाचा सविस्तर अपडेट. ...

IPL 2026 : पहिली आयपीएल ट्रॉफी जिंकायला १८ वर्षे लागली! आता RCB ला खुणावतोय CSK अन् MI चा महारेकॉर्ड - Marathi News | IPL 2026 RCB Has Big Task To Defend IPL Title Only MI And CSK Two Teams Do This In 18 Years Indian Premier League History | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2026 : पहिली आयपीएल ट्रॉफी जिंकायला १८ वर्षे लागली! आता RCB ला खुणावतोय CSK अन् MI चा महारेकॉर्ड

१८ वर्षांच्या इतिहासात फक्त दोन संघांनी केलाय हा पराक्रम, RCB ते करून दाखवणार का? ...

IPL आधी किंग कोहलीचा फुल स्लीव्ह टॅटू चर्चेत; अर्थपूर्ण डिझाईनमध्ये नेमकं दडलंय तरी काय? - Marathi News | Virat Kohli Gets A New Full Sleeve Tattoo Ahead Of IPL 2026. Here's What It Signifies - Watch | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL आधी किंग कोहलीचा फुल स्लीव्ह टॅटू चर्चेत; अर्थपूर्ण डिझाईनमध्ये नेमकं दडलंय तरी काय?

Virat Kohli New Tattoo Pic and Meaning: आणखी एक अर्थपूर्ण टॅटू  ...