शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आयपीएल २०२४

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

Read more

क्रिकेट : Marcus Stoinis: IPL नं माझं क्रिकेट बदललं, मला खूप फायदा झाला; श्रीलंकेला घाम फोडणारा मार्कस स्टॉयनिस म्हणाला...

क्रिकेट : Sourav Gangulyकडून अध्यक्षपद घेतलं, महिला IPLला मान्यता दिली; जाणून घ्या BCCIच्या बैठकित नेमकं काय घडलं

क्रिकेट : IPL 2023: पुढच्या वर्षी मी पण 'मंकडिंग' करणार; रियान परागने दिला इशारा 

क्रिकेट : IPL 2023: चाहत्यांसाठी गुड न्यूज; माहीने सुरू केली IPL 2023ची तयारी, फोटो व्हायरल...

क्रिकेट : MS Dhoni: मला असं व्हायचं होतं पण..., कॅप्टन कूल धोनीने पहिल्यांदाच सांगितले त्याचे अधुरे स्वप्न 

क्रिकेट : पाच संघांच्या सहभागाने होणार महिला आयपीएल; मार्च २०२३ ला आयोजन

क्रिकेट : मुंबई टू गोवा! Arjun Tendulkar ने मुश्ताक अली ट्रॉफीत केलीय हवा, नेटिझन्स खूश

क्रिकेट : Kapil Dev : एवढाच ताण वाटत असेल, तर मग IPL खेळू नका! वर्ल्ड कप विनर कपिल देव यांनी खेळाडूंचे कान टोचले

क्रिकेट : prithvi shaw: मी धावा करतोय, खूप प्रयत्न करतोय पण संधी मिळत नाही, पृथ्वी शॉने व्यक्त केली नाराजी

क्रिकेट : आयपीएलमधील स्टार क्रिकेटपटूला अटक, बलात्काराचा आरोप, विमानातून उतरताच पोलिसांनी ठोकल्या बेड्या