लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आयपीएल २०२४

IPL 2024 Latest news, मराठी बातम्या

Ipl, Latest Marathi News

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.
Read More
IPL 2026 : KKR च्या बालेकिल्ल्यात SRH ऑरेंज आर्मी ठरली भारी! ईशान किशनचा कॅप्टन्सीतील पहिला विजय - Marathi News | IPL 2026 KKR vs SRH Sunrisers Hyderabad beat Kolkata Knight Riders by 65 runs secure first win of the campaign | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2026 : KKR च्या बालेकिल्ल्यात SRH ऑरेंज आर्मी ठरली भारी! ईशान किशनचा कॅप्टन्सीतील पहिला विजय

सनरायझर्स हैदराबादच्या संघाने ईशान किशनच्या नेतृत्वाखाली ६५ धावांनी मोठा विजय नोंदवला.  ...

KKR vs SRH : विदर्भकराची कमाल! ४०० च्या स्ट्राइक रेटनं धावा काढणाऱ्या Finn Allen चा दुसऱ्याच चेंडूवर घेतला 'बदला' - Marathi News | KKR vs SRH Harsh Dubey Dismissed Finn Allen for 28 off 7 balls Allen started aggressively hitting boundaries in the first over | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विदर्भकराची कमाल! ४०० च्या स्ट्राइक रेटनं धावा काढणाऱ्या Finn Allen चा दुसऱ्याच चेंडूवर घेतला 'बदला'

सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध त्याने आयपीएलमध्ये पहिल्या षटकात सर्वाधिक धावा काढणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो संयुक्तरित्या दुसऱ्या स्थानावर पोहचला. पण... ...

Ajinkya Rahane IPL Record : अजिंक्य रहाणेचा पराक्रम; ईडन गार्डन्सच्या मैदानात खास विक्रमाला गवसणी - Marathi News | KKR vs SRH IPL 2026 Ajinkya Rahane Becomes 11th Player To Complete 200 IPL Games See Record | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Ajinkya Rahane IPL Record : अजिंक्य रहाणेचा पराक्रम; ईडन गार्डन्सच्या मैदानात खास विक्रमाला गवसणी

IPL मध्ये २०० किंवा त्यापेक्षा अधिक सामने खेळणाऱ्या खेळाडूंची यादी  ...

IPL मध्ये 2 वर्षांची बंदी असलेला 'हा' स्टार फलंदाज PSL मध्ये खेळणार; बंदीचे कारण काय? - Marathi News | PSL 2026: This star batsman, who was banned for 2 years in IPL, will play in PSL; What is the reason for the ban? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL मध्ये 2 वर्षांची बंदी असलेला 'हा' स्टार फलंदाज PSL मध्ये खेळणार; बंदीचे कारण काय?

PSL 2026: पाकिस्तान सुपर लीगमधील इस्लामाबाद युनायटेड या खेळाडूला संघात सामील केले आहे. ...

KKR vs SRH IPL 2026 : दोन्ही संघ पहिल्या विजयासाठी ठोकणार शड्डू! कुणाचा रेकॉर्ड आहे भारी? - Marathi News | KKR vs SRH IPL 2026 Live Cricket Streaming Online When And Where To Watch Kolkata Knight Riders vs Sunrisers Hyderabad Match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :KKR vs SRH IPL 2026 : दोन्ही संघ पहिल्या विजयासाठी ठोकणार शड्डू! कुणाचा रेकॉर्ड आहे भारी?

इथं एक नजर टाकुयात कसा आहे दोन्ही संघातील हेड टू हेड रेकॉर्ड? कुठे पाहता येईल  KKR विरुद्ध SRH यांच्यातील सामना? यासंदर्भातील सविस्तर माहिती  ...

IPL सुरू असतानाच स्टार फलंदाजाने घेतली तडकाफडकी निवृत्ती, सोशल मीडियावरून केली घोषणा - Marathi News | ipl 2026 updates rassie van der dussen retires after missing south africa central contract | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL सुरू असतानाच स्टार फलंदाजाची अचानक निवृत्ती, सोशल मीडियावरून घोषणा

Rassie van der Dussen Retirement: सेंट्रल कॉन्ट्रक्ट नाकारल्यानंतर घेतला निर्णय ...

IPL 2026: पहिली मॅच सहा विकेटनी काय हरले...! संजीव गोयंकांनी धोनी, राहुलनंतर ऋषभ पंतलाही नाही सोडले - Marathi News | Sanjiv Goenka Rishabh Pant Fight: Why did they lose the first match by six wickets...! Sanjeev Goenka did not spare even Rishabh Pant after Dhoni and Rahul | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पहिली मॅच सहा विकेटनी काय हरले...! संजीव गोयंकांनी धोनी, राहुलनंतर ऋषभ पंतलाही नाही सोडले

IPL 2026: दिल्लीविरुद्धच्या पराभवानंतर लखनऊ सुपर जायंट्सचे मालक संजीव गोयंका आणि ऋषभ पंत यांच्यातील व्हायरल व्हिडिओने खळबळ उडवून दिली आहे. धोनी आणि राहुलसोबतच्या जुन्या वादांची पुन्हा चर्चा का सुरू झाली? वाचा सविस्तर. ...

LSG vs DC : पृथ्वीसह अर्जुन तेंडुलकरही बाकावर! मोहम्मद शमीसह पाच भिडूंची नव्या संघाकडून नवी इनिंग - Marathi News | LSG vs DC Toss Result Playing 11 Delhi Capitals Win Toss and Bowl First vs Lucknow Super Giants Prithvi Shaw Arjun Sachin Tendulkar Not In Playing 11 Mohammed Shami New Start With New Team | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :LSG vs DC : पृथ्वीसह अर्जुन तेंडुलकरही बाकावर! मोहम्मद शमीसह पाच भिडूंची नव्या संघाकडून नवी इनिंग

दिल्लीनं पृथ्वीला बसवलं बाकावर, सलामीराच्या रुपात श्रीलंकन बॅटरला संधी ...