शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आयपीएल २०२४

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

Read more

क्रिकेट : Ravi Shastri on Virat Kohli, IPL 2022 RCB vs LSG: बास झालं... विराटने आता दीड-दोन महिने क्रिकेट थांबवायला हवं; रवी शास्त्रींचे रोखठोक मत

क्रिकेट : Rohit Sharma Kieron Pollard Mumbai Indians, IPL 2022 MI vs CSK: रोहित शर्मा, पोलार्डसारख्या बड्या खेळाडूंना नीट माहिती आहे की 'मुंबई इंडियन्स'ला...

सोशल वायरल : David Warner KGF 2, IPL 2022: डेव्हिड वॉर्नर बनला KGF-2 मधला 'रॉकी भाई'! कोणता डायलॉग म्हणाला पाहा, Video व्हायरल

क्रिकेट : दिनेश कार्तिक विश्वचषकात ‘फिनिशर’ची भूमिका वठवू शकतो

क्रिकेट : प्रतिभेला नशिबाची मिळालेली साथ म्हणजे ‘हॅटट्रिक’

क्रिकेट : IPL 2022: नशीब बदलण्यासाठी संघात 'तेंडुलकर'ला सामील करा; अझरुद्दीनचा मुंबई इंडियन्सला सल्ला

क्रिकेट : Marcus Stoinis IPL 2022, RCB vs LSG Live Updates : मार्कस स्टॉयनिस Umpireवर प्रचंड चिडला, शिविगाळ करत मैदानाबाहेर गेला; एका निर्णयाने सामना फिरला, Video 

क्रिकेट : Josh Hazlewood IPL 2022, RCB vs LSG Live Updates : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा 'जोश' उंचावला; फॅफ ड्यू प्लेसिसच्या जोरावर विजय मिळवला

क्रिकेट : IPL 2022, RCB vs LSG Live Updates : KL Rahulच्या विकेटने उडाला अथिया शेट्टीच्या चेहऱ्याचा रंग; RCBच्या अचूक DRSचे कौतुक सर्वत्र, Video 

क्रिकेट : Virat Kohli is captaining  IPL 2022, RCB vs LSG Live Updates : विराट कोहली पुन्हा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे नेतृत्व करताना दिसला, Faf du Plessis ने मोठा निर्णय घेतला