शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आयपीएल २०२४

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

Read more

क्रिकेट : Suresh Raina Tweet after CSK Loss, IPL 2022: MS Dhoni धोनीला फटकेबाजी करू न देणारा गोलंदाज Arshdeep Singh चे सुरेश रैनाने केलं तोंडभरून कौतुक, ट्वीट करत म्हणाला...

क्रिकेट : Ambati Rayudu Power Hitting Video, IPL 2022 PBKS vs CSK: 6, 6, 6, 4 .... अंबाती रायुडूचा झंझावात! पंजाबच्या गोलंदाजाला फोडून काढला!!

क्रिकेट : Rishi Dhawan Face Shield Story, IPL 2022 PBKS vs CSK Live: जिद्दीला सलाम! 'फेस शिल्ड' घालून रिषी धवन मैदानात, हे आहे त्यामागचं कारण...

क्रिकेट : Shikhar Dhawan Rishi Dhawan, IPL 2022 PBKS vs CSK Live: पंजाबचा 'धवन-स्पेशल' विजय! 'किंग' साईज सामन्यात CSK ला दिली मात

मुंबई : IPLसाठी प्रकाश फुल अन् सामान्य जनतेसाठी लाईट गुल; मनसेची ठाकरे सरकारवर टीका

क्रिकेट : Preity Zinta Shikhar Dhawan, IPL 2022 PBKS vs CSK: पंजाबची 'प्रिटी वूमन' स्टेडियममध्ये परतली... प्रिती झिंटा अन् गालावरली खळी सोशल मीडियावर पुन्हा हिट

क्रिकेट : Shikhar Dhawan, IPL 2022 PBKS vs CSK Live: पंजाबचा 'गब्बर शेर' फॉर्मात! विक्रमी खेळीसह CSKच्या गोलंदाजांची केली धुलाई

क्रिकेट : Shikhar Dhawan Big Record, IPL 2022 PBKS vs CSK: शिखर धवनचा डबल धमाका!! २००व्या सामन्यात केला 'गब्बर' विक्रम; अशी कामगिरी करणारा केवळ दुसराच फलंदाज

क्रिकेट : Rohit Sharma IPL 2022: रोहित शर्मा मुंबई इंडियन्सचं कर्णधारपद सोडणार? 'त्या' सूचक ट्विटनंतर चाहते भावुक

क्रिकेट : IPL 2022 PBKS vs CSK Live Updates: चेन्नईची प्रथम गोलंदाजी; पंजाबने शाहरूख खानसह तिघांना बसवलं संघाबाहेर