शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आयपीएल २०२४

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

Read more

क्रिकेट : IPL 2023, DC vs KKR Live : डेव्हिड वॉर्नरच्या मेहनतीला अखेर यश मिळाले; १२८ धावांसाठी दिल्ली कॅपिटल्सला अखेरपर्यंत झगडावे लागले

क्रिकेट : IPL 2023, DC vs KKR Live : २ वर्षांनी खेळला, कमाल करून गेला; दिल्लीने ११ षटकं निर्धाव टाकून कोलकाताचा गेम केला

क्रिकेट : IPL 2023 Points Table: Orange, Purple Cap रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडे; गुणतालिकेत मात्र...! विराट म्हणतो त्यावर संघ कसा हे ठरत नाही

क्रिकेट : IPL 2023, RCB vs PBKS: दिल तो बच्चा है जी! विराट कोहली- ग्लेन मॅक्सवेल DRS ब्रेकमध्ये खेळत होते Stone-Paper-Scissors, Video Viral

क्रिकेट : IPL 2023, RCB vs PBKS: विराट कोहलीची 'चूक' RCBला पडली असती महागात, मोहम्मद सिराज होता म्हणून वाचली लाज

पुणे : Pune | लोणावळ्यात IPL मॅचवर बेटिंग घेणाऱ्यांवर छापा; पाच जणांवर गुन्हा

क्रिकेट : IPL 2023, RCB vs PBKS Live : विराटचे अचूक DRS, सिराजचा भेदक मारा! RCB ने मिळवला पंजाब किंग्सवर दणदणीत विजय

क्रिकेट : पत्नी धनश्री नव्हे तर चहलने दुसऱ्याच व्यक्तिला 'गुडघ्यावर' बसून केलं प्रपोज; सोशल मीडिया 'सैराट'

क्रिकेट : IPL 2023, RCB vs PBKS Live : आश्चर्यच...! विराटच्या आक्रमकतेमुळे अम्पायरने बदलले दोन निर्णय; सिराजने केला भन्नाट रन आऊट, Video

क्रिकेट : तो कशाबद्दल बोलतोय, अश्विनने भन्नाट फोटो टाकला अन् चहलने दिले १० हजार; नेमकं झालं काय?