शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आयपीएल २०२४

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

Read more

क्रिकेट : IPL 2024: डेव्हिड वॉर्नरला सनरायझर्स हैदराबादने केलं ब्लॉक, सोशल मीडियावर तुफान टीका

क्रिकेट : IPL Auction 2024: ७.४० कोटी! शाहरूख खानसाठी GT vs PBKS सामना; अखेर प्रीती झिंटाची माघार

क्रिकेट : CSK ने ११.६० पैकी ८.४० कोटी मोजले, तो समीर रिझवी कोण? ट्वेंटी-२०त दोन शतकं नावावर

क्रिकेट : स्टार्क २४.७५ कोटींना विकला; IPLच्या इतिहासातील महागड्या खेळाडूंच्या यादीत कोण?, पाहा

क्रिकेट : IPL Auction 2024 : ८ वर्षानंतर आला अन् सर्वात महागडा खेळाडू बनला! गौतम गंभीरचा डाव यशस्वी

क्रिकेट : कोलकाता नाइट रायडर्सने पाहिला 'स्पार्क'; २४.७५ कोटी घेऊन महागडा ठरला मिचेल स्टार्क!

क्रिकेट : CSK, MI, RCB च्या नाकावर टिच्चून SRH ने पॅट कमिन्सला घेतले; जाणून घ्या कसे डावपेच आखले

क्रिकेट : धोनीसोबत खेळण्याची इच्छा व्यक्त करणारा कोएत्जी MI च्या ताफ्यात; काय आहे त्याचा रेकॉर्ड?

क्रिकेट : हर्ष(ल)वायूचा 'झटका'! RCB कडून खेळलेल्या गोलंदाजासाठी पंजाबनं मोजले तब्बल ११.७५ कोटी

क्रिकेट : चेन्नई सुपर किंग्सची स्ट्रॅटेजी! वर्ल्ड कप 'स्टार'साठी सरप्राईज एन्ट्री, दिल्ली-पंजाबला धोबीपछाड