आयपीएल 2023 लिलावइंडियन प्रीमिअर लीगच्या १६व्या पर्वासाठी १९ डिसेंबरला दुबई येथे IPL 2023 Auction मेगा ऑक्शन होणार आहे. अनेक स्टार खेळाडू लिलावासाठी रिंगणात असल्याने क्रिकेटवर्तुळात या मेगा ऑक्शनबद्दल प्रचंड उत्सुकता आहे. Read More
देशी लीग, देशी खेळाडू! काही खेळाडूंनी अपेक्षेप्रमाणे, तर काही खेळाडूंनी अनपेक्षितपणे मोठी किंमत मिळविली. त्याचवेळी ज्यांनी एकेकाळी आयपीएल गाजविली आहे, अशा दिग्गजांकडे, तर सुरुवातीला सर्वच संघांनी पाठ फिरविली. ...
आज बंगलोर येथे झालेल्या बोली प्रक्रियेत राजवर्धन हंगरगेकरला आपल्या संघात घेण्यासाठी तुल्यबळ मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपरकिंग्ज आणि लखनौ सुपर जायंट्स या संघात चुरस होती ...
IPL Auction 2022: यंदाच्या लिलावात विदेशी खेळाडूंपेक्षाही भारतीय खेळाडूंवर महागडी बोली लागल्या. त्यातही भारतीय क्रिकेटचं भविष्य समजल्या जाणाऱ्या नव्या दमाच्या युवा खेळाडूंना संघमालकांची मोठी पसंती दिसून आली. ...
Mumbai Indians Full Squad, IPL 2022: पाचवेळा आयपीएलचं जेतेपद नावावर असलेल्या मुंबई इंडियन्स संघानं यंदाच्या मेगा लिलावात अखेरच्या क्षणी मोठा फासा टाकत संघात तगड्या खेळाडूंना दाखल केलं आहे. ...
Indian Premier League Players Mega Auction 2022 Live Updates : इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वासाठीचे दोन दिवस चाललेलं मेगा ऑक्शन अखेर पार पडलं. ...