लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आयपीएल लिलाव

IPL Auction 2023 Live Updates

Ipl auction, Latest Marathi News

आयपीएल 2023 लिलावइंडियन प्रीमिअर लीगच्या १६व्या पर्वासाठी १९ डिसेंबरला दुबई येथे IPL 2023 Auction मेगा ऑक्शन होणार आहे. अनेक स्टार खेळाडू लिलावासाठी रिंगणात असल्याने क्रिकेटवर्तुळात या मेगा ऑक्शनबद्दल प्रचंड उत्सुकता आहे.
Read More
IPLच्या लिलावानंतर मुंबई इंडियन्सच्या नवा खेळाडूचा एकच राडा! धावांचा पाऊस पाडला, इशाराच दिला - Marathi News | ipl auction 2022 Dewald Brevis scores 46 runs in 30 balls mumbai indians | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :IPLच्या लिलावानंतर मुंबई इंडियन्सच्या नवा खेळाडूचा एकच राडा! धावांचा पाऊस पाडला, इशाराच दिला

IPL 2022 Auction च्या आधीपासूनच द.आफ्रिकेच्या युवा खेळाडूची जोरदार चर्चा सुरू झाली होती. याच खेळाडूसाठी मुंबई इंडियन्सनं ३ कोटी रुपये मोजले. त्यानं आता मैदानात नुसता धावांचा पाऊस पाडला आहे. ...

IPL 2022: लिलावात १४ कोटींची बोली..हवा तो संघही मिळाला तरीही दीपक चहरला एका गोष्टीचं दु:ख, म्हणाला... - Marathi News | IPL 2022 Auction Deepak Chahar has regret of not able to play together with cousin Rahul Chahar | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :लिलावात १४ कोटींची बोली..हवा तो संघही मिळाला तरीही दीपक चहरला एका गोष्टीचं दु:ख, म्हणाला...

आयपीएलच्या मेगा लिलावात भारतीय खेळाडूंवर संघ मालकांनी कोट्यवधींची उधळण केली. यात ११ खेळाडूंना १० कोटींहून अधिक बोली लागली. आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं. विशेष म्हणजे यंदाच्या लिलावात सर्वाधिक बोली मिळवण्यात भारतीय खेळाडूंनी परदेशी खेळाडूं ...

IPL 2022 Mega Auction संपताच 'ही' तरूणी आली चर्चेत; कोण आहे ती अन् काय आहे कारण.. जाणून घ्या - Marathi News | IPL 2022 Mega Auction studded with Beautiful hot girls but now new Mystery Girl Umme Shishir in gossips on Social Media FB post goes Viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मेगा लिलाव संपताच 'ही' तरूणी आली चर्चेत; कोण आहे ती अन् काय आहे कारण.. जाणून घ्या

यंदाच्या मेगा लिलावातही युवा सौंदर्यवतींनी तरूणाईचं लक्ष वेधलं. ...

IPL 2022 Auction: 'उठाओ.. उठाओ..' प्रत्येक बोलीनंतर मित्रांची मस्ती; क्रिकेटपटू झाला करोडपती; पाहा VIDEO - Marathi News | IPL 2022 Auction Hyderabad Ranji team burst into crazy celebration as Mumbai Indians buy N Tilak Varma for Rs 1 7 cr | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :VIDEO: 'उठाओ.. उठाओ..' प्रत्येक बोलीनंतर मित्रांची मस्ती; क्रिकेटपटू झाला करोडपती

IPL 2022 Auction: बोली लागली बंगळुरूत, सेलिब्रेशन झालं कटकमध्ये; वर्माच्या कपाळी मुंबईचा 'तिलक' ...

IPL 2022 Mega Auction: Mumbai Indiansने ३० लाखांत विकत घेतल्यानंतर Arjun Tendulkarने दिली पहिली प्रतिक्रिया, म्हणाला... - Marathi News | Arjun Tendulkar reacts to Mumbai Indians as he is sold to 30 Lakhs express feelings via tweet video after IPL 2022 Auction | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुंबई इंडियन्सने ३० लाखांत विकत घेतल्यावर अर्जुन तेंडुलकरने दिली प्रतिक्रिया, म्हणाला...

अर्जुन तेंडुलकरला मुंबईने संघात घेतल्यानंतर सोशल मीडियावर बऱ्याच मिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या. ...

IPL 2022: टेनिस बॉलचा सुपरस्टार, कोण आहे हा खेळाडू ज्यावर KKR नं ठेवली नजर अन् दिली संधी! - Marathi News | IPL 2022 Auction Ramesh Kumar who is KKR player Narine Jalalabadiya who is superstar in tennis ball cricket | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टेनिस बॉलचा सुपरस्टार, कोण आहे हा खेळाडू ज्यावर KKR नं ठेवली नजर अन् दिली संधी!

आयपीएल २०२२ लिलावात कोलकाता नाइट रायडर्स संघानं (KKR) एका टेनिस बॉल क्रिकेटरचा संघात समावेश केला आहे. केकेआरनं जेव्हा या खेळाडूला संघात दाखल केलं त्यावेळी संघ मालक आणि व्यवस्थापकांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळाला. ...

IPL 2022 Auction: अमित मिश्रा 'अनसोल्ड' राहिल्यानं पार्थ जिंदाल यांनी घेतला मोठा निर्णय, म्हणाले... - Marathi News | Ipl 2022 mega auction amit mishra unsold parth jindal delhi capitals | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अमित मिश्रा 'अनसोल्ड' राहिल्यानं पार्थ जिंदाल यांनी घेतला मोठा निर्णय, म्हणाले...

आयपीएलच्या मेगा लिलावात अनेक दिग्गज खेळाडू अनसोल्ड राहिले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जबरदस्त कामगिरी करत आपली वेगळी छाप पाडलेली असतानाही आज अनेक खेळाडूंना आयपीएलमध्ये स्थान मिळू शकलेलं नाही. ...

IPL 2022 Auction: Mumbai Indiansकडून खेळताना जिंकली होती ट्रॉफी, मग BCCI ने घातली क्रिकेटबंदी अन् आता... - Marathi News | IPL 2022 Mega Auction Mumbai Indians Cricketer faced Cricket Ban by BCCI and recently sold to another team | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुंबई इंडियन्सकडून खेळताना जिंकली ट्रॉफी, मग BCCI ने घातली बंदी अन् आता...

तुम्हाला आठवतोय का मुंबई इंडियन्सचा हा खेळाडू? ...