लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आयपीएल लिलाव 2026

IPL Auction 2026 Live Updates | आयपीएल लिलाव 2026 मराठी बातम्या

Ipl auction, Latest Marathi News

आयपीएल 2026 लिलावइंडियन प्रीमिअर लीगच्या १९व्या पर्वासाठी १६ डिसेंबरला अबू धाबी  येथे IPL 2026 Auction मेगा ऑक्शन होणार आहे. अनेक स्टार खेळाडू लिलावासाठी रिंगणात असल्याने क्रिकेटवर्तुळात या मेगा ऑक्शनबद्दल प्रचंड उत्सुकता आहे.
Read More
IPL 2024 : मुंबई इंडियन्सची लिलावात असेल 'या' ५ खेळाडूंवर नजर; लागणार कोटींची बोली - Marathi News | Rohit Sharma led Mumbai Indians can buy 5 Players which should target at the IPL 2024 Auction | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2024 : मुंबई इंडियन्सची लिलावात असेल 'या' ५ खेळाडूंवर नजर; लागणार कोटींची बोली

मुंबई इंडियन्सच्या निशाण्यावर कोणते 'मॅचविनर'? जाणून घ्या ...

आयपीएल लिलावात गोव्याच्या दर्शन, मोहितवर लागणार बोली - Marathi News | IPL Auction: Goa's Darshan Misal, Mohit Redkar to bid for IPL auction | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आयपीएल लिलावात गोव्याच्या दर्शन, मोहितवर लागणार बोली

IPL Auction: इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२४ टी-२० क्रिकेट स्पर्धेसाठीच्या खेळाडूंच्या लिलावासाठी ३३३ क्रिकेटपटूंची नावे जाहीर करण्यात आली आहे. यात गोव्याचा रणजी कप्तान दर्शन मिसाळ आणि अष्टपैलु क्रिकेटपटू मोहित रेडकर यांना स्थान देण्यात आले आहे. ...

७७ रिक्त जागा, ३३३ खेळाडू शर्यतीत, २६३ कोटींचा वर्षाव! IPL 2024 लिलावाची अंतिम लिस्ट  - Marathi News | IPL 2024 Player Auction list announced - 333 cricketers scheduled to go under the gavel in Dubai on December 19th, 2023, Out of 333 players, 214 are Indians and 119 are overseas players of which 2 players are from associate nations | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :७७ रिक्त जागा, ३३३ खेळाडू शर्यतीत, २६३ कोटींचा वर्षाव! IPL 2024 लिलावाची अंतिम लिस्ट 

IPL 2024 Player Auction list announced - इंडियन प्रीमिअर लीग २०२४ साठी १९ डिसेंबरला दुबईत होणाऱ्या लिलावासाठी खेळाडूंची अंतिम यादी जाहीर झाली आहे. ...

LLC 2023 : मी IPL च्या लिलावात कसा उतरू? ४३ वर्षीय इंग्लिश खेळाडूने व्यक्त केली इच्छा - Marathi News | former england player Kevin Pietersen said, How do I enter the IPL auction after blistering knock in Legends League Cricket 2023  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मी IPL च्या लिलावात कसा उतरू? ४३ वर्षीय इंग्लिश खेळाडूने व्यक्त केली इच्छा

जगातील सर्वात लोकप्रिय ट्वेंटी-२० लीगमध्ये अर्थात आयपीएलमध्ये खेळावं ही प्रत्येक क्रिकेटपटूची इच्छा असते. ...

जसप्रीत बुमराह Mumbai Indiansची साथ सोडणार? गोलंदाजाच्या पोस्टनंतर फ्रँचायझीची पोस्ट - Marathi News | Mumbai Indians quash Jasprit Bumrah rift rumours with Hardik Pandya, solidify position ahead of IPL 2024 auction | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :जसप्रीत बुमराह Mumbai Indiansची साथ सोडणार? गोलंदाजाच्या पोस्टनंतर फ्रँचायझीची पोस्ट

IPL 2024 : इंडियन प्रीमिअर लीग २०२४ पूर्वी बऱ्याच घडामोडी अजून घडायच्या बाकी आहेत... ...

युवा गोलंदाजाला रिलीज केल्याचा LSG ला पश्चाताप; पठ्ठ्याने घेतल्या ८ विकेट्स, रचला इतिहास - Marathi News | Arpit Guleria became the first ever Indian pacer to take 8 (or more) wickets in a men's List A innings. He took 8/50 for Himachal Pradesh against Gujarat today | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :युवा गोलंदाजाला रिलीज केल्याचा LSG ला पश्चाताप; पठ्ठ्याने घेतल्या ८ विकेट्स, रचला इतिहास

लखनौ सुपर जायंट्सला आज त्यांच्या निर्णयाचा पश्चाताप होत असेल. आयपीएल २०२४ पूर्वी संघातून रिलीज केलेल्या गोलंदाजाने आज विजय हजारे ट्ऱॉफीत ऐतिहासिक कामगिरी केली. ...

७७ जागांसाठी ११६६ खेळाडू मैदानात; IPL २०२४ साठी दुबईत १९ डिसेंबर रोजी लिलाव - Marathi News | 1166 players in the field for 77 seats; Auction for IPL 2024 on December 19 in Dubai | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :७७ जागांसाठी ११६६ खेळाडू मैदानात; IPL २०२४ साठी दुबईत १९ डिसेंबर रोजी लिलाव

प्रत्येक संघाच्या खिशात १०० कोटींची रक्कम असल्याने लिलाव रंगतदार होऊ शकतो. ...

२६२.९५ कोटी, १,१६६ खेळाडूंची नोंदणी; IPL 2024 Auction मध्ये वर्ल्ड कप गाजवणारे खेळाडू - Marathi News | A total of 1,166 registered for IPL December 19 auction. No Jofra Archer but top Eng and Aus, NZ players have enrolled. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :२६२.९५ कोटी, १,१६६ खेळाडूंची नोंदणी; IPL 2024 Auction मध्ये वर्ल्ड कप गाजवणारे खेळाडू

IPL 2024 Auction : इंडियन प्रीमिअर लीग २०२४साठी होणाऱ्या लिलावासाठी स्टार खेळाडूंसह एकूण ११६६ जणांनी नावे नोंदवली आहेत, ...