लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आयपीएल लिलाव

IPL Auction 2023 Live Updates , मराठी बातम्या

Ipl auction, Latest Marathi News

आयपीएल 2023 लिलावइंडियन प्रीमिअर लीगच्या १६व्या पर्वासाठी १९ डिसेंबरला दुबई येथे IPL 2023 Auction मेगा ऑक्शन होणार आहे. अनेक स्टार खेळाडू लिलावासाठी रिंगणात असल्याने क्रिकेटवर्तुळात या मेगा ऑक्शनबद्दल प्रचंड उत्सुकता आहे.
Read More
आयपीएल लिलाव 2019: बुडत्या युवराजला काडीचा आधार; मुंबई इंडियन्सने तारले - Marathi News | IPL Auction 2019: Mumbai Indian's Took King Yuvraj Singh In Team | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आयपीएल लिलाव 2019: बुडत्या युवराजला काडीचा आधार; मुंबई इंडियन्सने तारले

युवराजची मुंबई इंडियन्सने बोळवण केली आहे. ...

IPL Auction 2018: वेगवान गोलंदाज डेल स्टेन राहीला unsold - Marathi News | IPL: Auction 2018: Fast bowler Dale Steyn is unsold | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL Auction 2018: वेगवान गोलंदाज डेल स्टेन राहीला unsold

स्टेनची 1.5 कोटी एवढी मूळ किंमत ठेवण्यात आली होती. पण तरी एकाही संघाने त्याला आपल्या संघात ठेवणे पसंत केले नाही. ...

IPL Auction 2018: भारताचा कर्दनकाळ ठरला 7.20 कोटींची धनी - Marathi News | IPL luction 2018: India's rival to be worth 7.20 crores | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL Auction 2018: भारताचा कर्दनकाळ ठरला 7.20 कोटींची धनी

भारताला इंग्लंड दौऱ्यात मानहानीकारक पराभव स्वीकारावा लागला होता. या दौऱ्यात इंग्लंडचा एक खेळाडू भारतासाठी कर्दनाळ ठरला होता. ...

IPL Auction 2018: तब्बल 8.40 कोटींची बोली लागलेला वरुण चक्रवर्ती आहे तरी कोण... - Marathi News | IPL Auction 2018: Varun Chakravarti, who has a bid of 8.40 crore | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL Auction 2018: तब्बल 8.40 कोटींची बोली लागलेला वरुण चक्रवर्ती आहे तरी कोण...

मुंबई,  आयपीएल लिलाव  2019 : एखाद्या खेळाडूचे नाव आपल्याला माहितही नसते, पण एखाद्या घटनेमुळे तो प्रकाशझोतात येतो. वरुण चक्रवर्ती. या ... ...

IPL Auction 2018: एका षटकात पाच षटकार लगावणाऱ्या शिवम दुबेला पाच कोटींची बोली - Marathi News | IPL Auction 2018: Shivam Dubey, who hit five sixes in one over, will get a quote of five crore | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL Auction 2018: एका षटकात पाच षटकार लगावणाऱ्या शिवम दुबेला पाच कोटींची बोली

आयपीएलपूर्वी त्याने एका षटकात तब्बल पाच षटकार लगावले होते. त्यामुळेच त्याला आयपीएलच्या लिलावात एवढा भाव मिळाल्याचे म्हटले जात आहे. ...

IPL Auction 2018: विराट कोहलीला धक्का; 'हा' खास खेळाडू पंजाबच्या संघात दाखल - Marathi News | IPL auction 2018: Virat Kohli's Special player in the Punjab squad | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL Auction 2018: विराट कोहलीला धक्का; 'हा' खास खेळाडू पंजाबच्या संघात दाखल

गेल्या हंगामात कोहलीने ख्रिस गेलला संघात कायम न ठेवता या खेळाडूला संघात स्थान दिले होते. पण या हंगामात मात्र या खेळाडूला कोहलीला गमवावे लागले आहे. ...

IPL Auction 2018: जयदेवला पुन्हा देव पावला, राजस्थानची ८ कोटींची बोली - Marathi News | IPL Auction 2018: Rajasthan's 8 Crore Bid for jaydev Unadkat | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL Auction 2018: जयदेवला पुन्हा देव पावला, राजस्थानची ८ कोटींची बोली

भारतीय संघातील मोहम्मद शमी आणि इशातं शर्मा यांच्यापेक्षाही संघात नसलेल्या एका गोलंदाजाला दमदार भाव मिळाल्याचे पाहायला मिळाले आहे. ...

IPL Auction 2019 : आयपीएलचा असाही धक्का; एकही बळी न टिपणारा यष्टीरक्षक ठरला 4.20 कोटींची धनी - Marathi News | IPL auction 2019: Auspicious push of IPL; No wicket taken by wicket keeper but get 4.20 crores in ipl auction | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL Auction 2019 : आयपीएलचा असाही धक्का; एकही बळी न टिपणारा यष्टीरक्षक ठरला 4.20 कोटींची धनी

फक्त पाच ट्वेन्टी-20 सामने त्याच्या नावावर आहेत. यष्टीरक्षक म्हणून त्याने वेस्ट इंडिजकडून एकही झेल पकडलेला नाही. पण यंदाच्या लिलावात तब्बल 4.20 टी रुपयांचा मालक ठरला आहे. ...