लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आयपीएल लिलाव

IPL Auction 2023 Live Updates , मराठी बातम्या

Ipl auction, Latest Marathi News

आयपीएल 2023 लिलावइंडियन प्रीमिअर लीगच्या १६व्या पर्वासाठी १९ डिसेंबरला दुबई येथे IPL 2023 Auction मेगा ऑक्शन होणार आहे. अनेक स्टार खेळाडू लिलावासाठी रिंगणात असल्याने क्रिकेटवर्तुळात या मेगा ऑक्शनबद्दल प्रचंड उत्सुकता आहे.
Read More
Hardik Pandya, IPL 2022: हार्दिक पांड्या आता 'मुंबई इंडियन्स' नव्हे तर 'या' संघातून खेळताना दिसण्याची शक्यता - Marathi News | Hardik Pandya may be the captain of Ahmedabad based IPL franchise Twitter Reacts | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हार्दिक पांड्या आता 'मुंबई इंडियन्स' नव्हे तर 'या' संघातून खेळताना दिसणार?

हार्दिक पांड्याबद्दलची चर्चा सुरू झाल्यावर ट्विटरवरही चर्चांना भलताच जोर आला. ...

IPL 2022: जुनं तेच सोनं! मेगा ऑक्शनमध्ये 'हे' तीन खेळाडू होऊ शकतात मालामाल - Marathi News | IPL 2022 Mega Auction Shikhar Dhawan Suresh Raina Ravi Ashwin these 3 Cricketers watch out for tournament | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :जुनं तेच सोनं! मेगा ऑक्शनमध्ये 'हे' तीन खेळाडू होऊ शकतात मालामाल

सर्व संघांना समान प्रतीचे खेळाडू संघात घेता यावेत यासाठी प्रत्येक संघाला आपल्याकडे जास्तीत जास्त पाच खेळाडूच संघात कायम ठेवण्यास सांगितलं होतं. त्यामुळे आता उर्वरित सर्व खेळाडू मेगा लिलावासाठी उपलब्ध असणार आहेत. ...

IPL : ...तर अहमदाबाद संघाची मालकी अदानीकडे? सीव्हीसी ग्रुपचे बेटिंग कंपनीशी संबंध, बीसीसीआय तपासणार कायदेशीर बाजू - Marathi News | ... so Adani owns Ahmedabad team? CVC Group's relationship with betting company, legal side to be investigated by BCCI | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :...तर अहमदाबाद संघाची मालकी अदानीकडे? सीव्हीसी ग्रुपचे बेटिंग कंपनीशी संबंध

IPL : आयपीएलचे माजी  प्रमुख ललित मोदी यांनी ट्विट करून यासंदर्भात पहिला आक्षेप नोंदविला होता. यानंतर मीडिया वृत्तात बेटिंगसंबंधी व्यवहार उघड झाल्याने सीव्हीसीच्या अडचणी वाढल्या. ...

IPL 2022 Mega Auction: क्रिकेटच्या जगात अंबानींनंतर आता अदाणींची एन्ट्री; ‘ही’ टीम खरेदी करण्याची तयारी - Marathi News | IPL 2022 Mega Auction: Gautam Adani entry in the world of cricket. may buy new Ahmedabad franchise | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अंबानींनंतर आता अदाणीही मैदानात उतरणार; IPL मध्ये 'ही' टीम खरेदी करणार

गौतम अदाणी आणि संजीव गोयंका भारतीय उद्योग क्षेत्रातील महत्त्वपूर्ण नाव आहे. हे दोघं लिलावात सक्रीयतेने भाग घेणार आहे. ...

IPL 2022 Team : दीपिका-रणवीर आयपीएलचा नवीन संघ खरेदी करणार, 3000 कोटी मोजणार - Marathi News | IPL 2022 Team: Deepika-Ranveer to buy new IPL team, counting Rs 3,000 crore | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दीपिका-रणवीर आयपीएलचा नवीन संघ खरेदी करणार; 'या' दोन शहरांची नावे समोर

Deepika Padukone, Ranveer Singh : अनेक मोठे उद्योजक, बॉलिवूड स्टार्स आणि कंपन्यांना आयपीएलमध्ये आपला नवीन संघ उतरवण्यासाठी इच्छुक आहेत. ...

IPL 2021, MI vs CSK: मुंबई विरुद्धचा सामना सुरू होण्यापूर्वीच धोनीचा जलवा, ८ षटकार ठोकत दिला इशारा; पाहा VIDEO - Marathi News | IPL 2021 MI vs CSK Dhoni hits 8 sixes before the match against Mumbai indians watch video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुंबई विरुद्धचा सामना सुरू होण्यापूर्वीच धोनीचा जलवा, ८ षटकार ठोकत दिला इशारा; पाहा VIDEO

IPL 2021, MI vs CSK: कोरोना प्रादुर्भावामुळे स्थगित करण्यात आलेली आयपीएल स्पर्धा आजपासून पुन्हा सुरू होत आहे. उर्वरित ३१ सामने यूएईमध्ये खेळवले जाणार आहेत. ...

IPL 2021: कल्ला होणार...! स्टेडियमवर आवाssज घुमणार; IPL मध्ये प्रेक्षकांना उपस्थित राहता येणार - Marathi News | iPL 2021 Fans to return for resumption of league in UAE | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कल्ला होणार...! स्टेडियमवर आवाssज घुमणार; IPL मध्ये प्रेक्षकांना उपस्थित राहता येणार

IPL 2021: कोरोनाच्या उद्रेकामुळे आयपीएलचं अर्धवट राहिलेलं पर्व आता १९ सप्टेंबरपासून पुन्हा एकदा नव्या जोमानं सुरू होणार आहे. ...

IPL 2021: धोनीनं चहरच्या गोलंदाजीवर लगावला असला जबरदस्त षटकार, गोलंदाजांचं वाढलं टेन्शन; पाहा VIDEO - Marathi News | IPL 2021: Dhoni hits a six on the face bowling, tensions among bowlers increase; WATCH VIDEO | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :धोनीनं चहरच्या गोलंदाजीवर लगावला असला जबरदस्त षटकार, गोलंदाजांचं वाढलं टेन्शन; पाहा VIDEO

IPL 2021, MS Dhoni: आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेली असल्यानं धोनीलाही आयपीएलसाठी बराच वेळ मिळाला आहे. याचा तो पुरेपूर फायदा घेताना दिसत असून मैदानात प्रचंड घाम गाळत आहे. ...