आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार... यामाहाची FZ किती रुपयांनी स्वस्त झाली? जुना काळ आठवला..., फसिनो, आर१५ वर किती जीएसटी कमी झाला... १० टक्के पगारवाढ, लॉयल्टी बोनस अन् समायोजन...! एनएचएम कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप अखेर मागे या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले... Video - BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं, आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय? - ऐशान्या द्विवेदी सोलापूर : सोलापुरात पुन्हा धडकी भरविणारा पाऊस सुरू; विजेच्या कडकडाटासह पावसाच्या जोरदार सरी 3BHK, 4BHK घर बांधायचेय? जीएसटी कमी झाल्याचा किती फायदा होणार? सिमेंट, सळ्या, टाईल्स कितीने स्वस्त झाल्या... एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला... "देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल विध्वंस! बिलासपूरमध्ये ढगफुटी; अनेक वाहनं ढिगाऱ्याखाली, शेतीचं मोठं नुकसान हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक प्रभादेवी रेल्वेस्थानकावरील पुलावर अखेर 'हातोडा', पाडकामास प्रचंड बंदोबस्तात सुरूवात कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी चंद्रपूर - पुराच्या पाण्यात एसटी बस अडकली; रेल्वे बोगद्यातून जाताना मध्येच पडली बंद, प्रवासी सुखरूप देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
IPL Auction 2023 Live Updates , मराठी बातम्या FOLLOW Ipl auction, Latest Marathi News आयपीएल 2023 लिलावइंडियन प्रीमिअर लीगच्या १६व्या पर्वासाठी १९ डिसेंबरला दुबई येथे IPL 2023 Auction मेगा ऑक्शन होणार आहे. अनेक स्टार खेळाडू लिलावासाठी रिंगणात असल्याने क्रिकेटवर्तुळात या मेगा ऑक्शनबद्दल प्रचंड उत्सुकता आहे. Read More
इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वासाठी झालेल्या ऑक्शनमध्ये २०४ खेळाडूंसाठी जवळपास ५५१ कोटींची बोली लावली गेली. ...
यंदाच्या हंगामात काही भारतीय दिग्गज खेळाडूंसोबतच विदेशी अनुभवी खेळाडूही राहिले 'अनसोल्ड' ...
IPL Mega auction 2022: आयपीएलच्या लिलावाच्या दुसऱ्या दिवशी चारू शर्मांकडून एक चूक झाली. वेगवान गोलंदाज खलील अहमद याला आपल्या संघात घेण्यासाठी Mumbai Indians आणि Delhi Capitals यांच्यात चढाओढ सुरू असताना ही घटना घडली. ...
चेन्नई सुपर किंग्सकडून मागील अनेक वर्षांपासून खेळणाऱ्या रैनाला त्याच्या जुन्या संघाने देखील विचारले नाही. ...
इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वात चेन्नई सुपर किंग्सने ( Chennai Super Kings) जुन्याच चेहऱ्यांना संघात घेतल्याचे पाहायला मिळाले. ...
IPL 2022 Auction: खेळाडूला भररस्त्यात खावा लागला होता गर्दीचा मार; आता मुंबई इंडियन्सकडून खेळणार ...
CSK shares fall : इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वासाठी झालेल्या लिलावात चेन्नई सुपर किंग्सने ( Chennai Super Kings) संतुलित संघ निवडला. ...
लखनौ संघाने कृणाल पांड्याला ८.२५ कोटी तर दीपक हुडाला ५.७५ कोटींना घेतलं विकत ...