इंडियन प्रीमियर लीगच्या 11व्या पर्वातील लिलावाच्या दुस-या दिवशी बोली अखेर संपुष्टात आली आहे. आयपीएलमध्ये खेळण्यासाठी तरुण आणि तंदुरुस्त खेळाडूंच्या संघाला सर्वाधिक बलशाली समजलं जातं. ...
सलग दुसऱ्या दिवशी वेस्ट इंडिजचा स्फोटक फलंदाज ख्रिस गेलवर कोणत्याही संघमालकांनी बोली लावली नाही. एकेकाळी आपल्या स्फोटक फलंदाजीनं गोलदांजांच्या तोंडचे पाणी पळवणाऱ्या ख्रिस गेलला आयपीएलच्या 11 व्या सत्रात कोणीही बोली लावली नाही. ...
आयपीएलमध्ये प्रथमच नेपाळचा खेळाडू खेळणार आहे. संदीप लामिचेनने आयपीएलच्या इतिहासात आपल्या नावाची नोंद केली आहे. आयपीएलमध्ये सहभागी होणारा संदीप हा पहिला नेपाळी क्रिकेटपटू ठरला आहे. ...
पहिल्या दिवसाप्रमाणे दुसऱ्या दिवशीही संघमालकांनी परदेशी खेळाडूंवर लक्ष केंद्रीत न करता भारतीय खेळाडूंना आपल्या संघात सामवून घेण्याचा प्रयत्न केला आहे. संघमालकांच्या या प्रयत्नात अनेक भारतीय खेळाडूंना चांगल्या रकमेच्या बोली लागलेल्या दिसत आहेत. जाणून ...
IPL च्या नवीन सत्रासाठी शनिवारी झालेल्या लिलावात दिल्ली डेअरडेव्हिल्सने गौतम गंभीरला 2.8 कोटी रूपयांमध्ये आपल्याकडे घेतलं. त्यामुळे एकप्रकारे गंभीरचं आपल्या घरच्या संघात पुनरागमन झालं. आयपीएलच्या पहिल्या तीन मोसमांमध्ये गंभीरने दिल्ली संघाचं प्रतिनिध ...