IPL Auction 2018 Live Updates in Marathi | IPL 2018 Auction Latest Marathi News | IPL 2018 Team & Players List | Lokmat.com
लाइव न्यूज़
  • 03:13 PM

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यामधील बैठक संपली; 'वर्षा' निवासस्थानी झाली बैठक

  • 02:57 PM

    मेजर जसवंत सिंह यांना भारतीय सैन्याकडून श्रद्धांजली; आमच्या सहवेदना त्यांच्या कुटुंबासोबत- सीडीएस बिपिन रावत

  • 02:36 PM

    कर्नाटक- कलबुर्गीत भरधाव कारची उभ्या असलेल्या कारला धडक; गर्भवतीसह सात जणांचा मृत्यू

  • 02:21 PM

    राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार 'वर्षा' निवासस्थानी पोहोचले; काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री बाळासाहेब थोरातही दाखल

  • 02:13 PM

    नाशिक : येत्या पाच वर्षांत महाराष्ट्र पर्यटनाच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर कसे येईल यासाठी सर्व कॅबिनेटकडून पर्यटन खात्याला सहकार्य केले जाईल - उद्धव ठाकरे

  • 02:12 PM

    नाशिक : नेचर बोट क्लबची मुहूर्तमेढ दहा वर्षांपूर्वी रोवली गेली;मात्र सरकार बदलताच येथील 50पैकी 10 बोटी सरंगखेड्याला पळविल्या गेल्या हे दुर्दैव : छगन भुजबळ

  • 02:12 PM

    नाशिक :प्राचीन मंदिरे गड, किल्ले, समुद्रकिनारे, लेण्यांचा विकास साधताना आणि पर्यटनाला चालना देताना राज्यात कोठेही निसर्गवैभव अन पर्यावरण धोक्यात येणार नाही, याची खबरदारी घ्यावी : उद्धव ठाकरे

  • 02:04 PM

    नाशिक : येथील 'नेचर बोट क्लब' अशा पद्धतीने भविष्यात विकसित करा, की कोणाला बोट दाखवायला जागा राहता कामा नये : उद्धव ठाकरे

  • 02:03 PM

    संसदेत मंजूर करण्यात आलेल्या कृषी विधेयकांविरोधात एक ऑक्टोंबरला अकाली दल आंदोलन करणार.

  • 02:00 PM

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात थोड्याच वेळात 'वर्षा' निवासस्थानी बैठक

  • 01:19 PM

    चंद्रभागा नदीत बुडून तीन चिमुकल्यासह एका महिलेचा दुर्देवी अंत; दोन महिला गंभीर

  • 12:49 PM

    KKR च्या या मिस्ट्री स्पिनरने १७ व्या वर्षी सोडलं होतं क्रिकेट, आता संधी मिळताच वॉर्नरची घेतली विकेट

  • 12:39 PM

    अकोला : कोरोनाने घेतला आणखी एक बळी; ५९ नव्या पॉझिटिव्ह रुग्णांची भर

  • 12:35 PM

    गांधीजींच्या आर्थिक विचारावर चालले गेले असते, तर आज आत्मनिर्भर भारत अभियानाची गरजच भासली नसते - मोदी

  • 12:33 PM

    आज शेतकऱ्याला आपल्या इच्छेप्रमाणे उत्पादन विकण्याचे स्वातंत्र्य मिळाले आहे - मोदी

All post in लाइव न्यूज़