गेल्या वर्षीच्या आयपीएलमध्ये २४ विकेट्स घेण्याचा पराक्रम करणारा जयदेव उनाडकट हा मध्यमगती गोलंदाज यंदाच्या आयपीएल लिलावात सर्वात महागडा भारतीय खेळाडू ठरला आहे ...
अफगाणिस्तानचा फिरकीपटू राशिद खानवर लागलेल्या ९ कोटींच्या बोलीनं सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिल्यानंतर, आज आयपीएल लिलावाच्या दुसऱ्या दिवशी आणखी एका फिरकीपटूनं चमत्कार केला ...
इंडियन प्रीमियर लीगच्या 11व्या पर्वातील लिलावाच्या पहिल्या दिवशी सर्व संघमालकांनी युवा खेळाडूंना आपल्या संघात संधी दिली. आज लिलावाचा दुसरा आणि अखेरचा दिवस सुरू असून मुख्यत्वे गोलंदाज हे आजचं आकर्षण ठरणार आहेत. ...
यंदाच्या आयपीएल लिलावात सर्वात जास्त रक्कम मिळाली ती बेन स्टोक्स याला. गेल्या वर्षापेक्षा दोन कोटी कमी मिळाले आहेत. तो जगातील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू आहे. तरी माझ्या मते या लिलावातील सर्वात मोठी कहाणी आहे ती राशीद खानची. ...
इंडियन प्रीमियर लीगच्या ११ व्या पर्वातील लिलावाच्या पहिल्या दिवशी सर्व संघमालकांनी युवा खेळाडूंना आपल्या संघात संधी दिली आहे. त्यातून काही युवा खेळाडूंना मोठी रक्कम या लिलावात मिळाली. मुंबईकर फलंदाज आणि १९ वर्षा आतील भारतीय संघाचा कर्णधार पृथ्वी शॉ य ...
आयपीएलच्या लिलावात एकूण 578 खेळाडूंवर बोली लागणार आहे. यात 244 क्रिकेटपटू कॅप प्लेअर आहेत अन्य 332 खेळाडू अनकॅप कॅटेगरीमध्ये आहेत. कॅप प्लेअर्सची बेस प्राईस 2 कोटी रुपये तर अनकॅप प्लेअरची बेस प्राईस 20 लाख रुपये आहे. ...
ज्याच्या नेतृत्वाखाली कोलकाता नाइट रायडर्सने आयपीएलची दोन जेतेपदं पटकावली, त्या गौतम गंभीरकडे केकेआरच्या मालकांनी सपशेल दुर्लक्ष केल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. पण... ...