IPL 2025 : IPL ही जगातील सर्वात श्रीमंत टी२० लीग स्पर्धा आहे. गेल्या हंगामात कोलकाता नाइट रायडर्स संघाने स्पर्धेचे विजेतेपद मिळवले होते. IPL 2025 ही स्पर्धा ७४ सामन्यांची असणार आहे. अंदाजे २१ मार्च ते २५ मे २०२५ या दरम्यान ही स्पर्धा खेळवली जाण्याची शक्यता आहे. स्पर्धेच्या अंतिम सामन्याचा मान गतविजेत्या कोलकाता शहराला मिळणार आहे. Read More
IPL Punjab Priti Zinta Team: बॉलिवूड अभिनेत्री प्रिती झिंटा नेहमीच पंजाब किंग्स इलेव्हनसाठी प्रत्येक मॅचला मैदानात हजर असते. यामुळे अनेकांना तीच मालक असल्याचे वाटते. परंतू, प्रत्यक्षात तसे नाहीय. ...
IPL Trophy First Season Captain, IPL Winning Captains: रजत पाटीदार याने कॅप्टन्सीतील पदार्पणाच्या हंगामात संघाला चॅम्पियन करुन खास विक्रमाला गवसणी घातली आहे. ...