शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

इंडियन प्रिमियर लीग २०२५

IPL 2025 : IPL ही जगातील सर्वात श्रीमंत टी२० लीग स्पर्धा आहे. गेल्या हंगामात कोलकाता नाइट रायडर्स संघाने स्पर्धेचे विजेतेपद मिळवले होते. IPL 2025 ही स्पर्धा ७४ सामन्यांची असणार आहे. अंदाजे २१ मार्च ते २५ मे २०२५ या दरम्यान ही स्पर्धा खेळवली जाण्याची शक्यता आहे. स्पर्धेच्या अंतिम सामन्याचा मान गतविजेत्या कोलकाता शहराला मिळणार आहे.

Read more

क्रिकेट : IPL चा नवा हिरो...! घर सोडलं, लोकांचे कपडे धुतले, 11 चेंडूत अर्धशतक ठोकले...! कोण आहे अशुतोष शर्मा? जाणून घ्या

क्रिकेट : पराभव दिसत होता अटळ, पण आशुतोषने लखनौच्या जबड्यातून असा खेचून आणला विजय, शेवटच्या ३ षटकांत काय घडलं?

क्रिकेट : IPL 2025 GT vs PBKS : 'दिल का अन् गिल का मामला'; नेतृत्वाची ट्रायल झाली, आता धमक दाखवण्याची वेळ!

क्रिकेट : माझा सल्ला मानलाच पाहिजे, असं नाही; महेंद्रसिंग धोनीने सांगितला ऋतुराजचा खास किस्सा

क्रिकेट : IPL 2025 GT vs PBKS : श्रेयस अय्यरच्या खांद्यावर प्रीतीसह पंजाबच्या 'स्वप्नांचे ओझे'

क्रिकेट : Rishabh Pant Missed Stumping Video: रिषभ पंतची 'ती' एक चूक नडली; स्टंपिंगचा चान्स सुटला अन् अख्खा सामनाच निसटला...

क्रिकेट : पहिल्या पराभवानंतर पंतवर आली KL राहुल सारखी वेळ? संजीव गोएंकासोबतचा फोटो व्हायरल

क्रिकेट : Ashutosh Sharma नं फिरवली मॅच; पंतच्या LSG नवाबांसमोर दिल्लीकरांनी रचला इतिहास

क्रिकेट : DC vs LSG: षटकार किंगचा तोरा! पूरन आता गेल, पोलार्डसह मसल पॉवर रसेलच्या पंक्तीत जाऊन बसला

क्रिकेट : DC च्या ताफ्यातून बाहेर पडत घरी परतला KL राहुल; LSG विरुद्ध न खेळण्यामागचं कारण काय?