लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इंडियन प्रिमियर लीग २०२५

इंडियन प्रिमियर लीग २०२५

Ipl 2025, Latest Marathi News

IPL 2025 : IPL ही जगातील सर्वात श्रीमंत टी२० लीग स्पर्धा आहे. गेल्या हंगामात कोलकाता नाइट रायडर्स संघाने स्पर्धेचे विजेतेपद मिळवले होते. IPL 2025 ही स्पर्धा ७४ सामन्यांची असणार आहे. अंदाजे २१ मार्च ते २५ मे २०२५ या दरम्यान ही स्पर्धा खेळवली जाण्याची शक्यता आहे. स्पर्धेच्या अंतिम सामन्याचा मान गतविजेत्या कोलकाता शहराला मिळणार आहे.
Read More
IPL 2025 : व्हॉट्सअ‍ॅप DP ला धोनीचा फोटो; मनी 'ध्रुव' ताऱ्यासारखं चमकण्याचं स्वप्न - Marathi News | IPL 2025 RR vs RCB 28th Match Lokmat Player to Watch Dhruv Jurel Rajasthan Royals | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 : व्हॉट्सअ‍ॅप DP ला धोनीचा फोटो; मनी 'ध्रुव' ताऱ्यासारखं चमकण्याचं स्वप्न

जाणून घेऊयात रॉयल्सच्या ताफ्यातील रॉयल कामगिरी करण्याची धमक असलेल्या स्टार खेळाडूसंदर्भातील खास गोष्ट ...

Abhishek Sharma Record : वादळी शतकी खेळीसह अभिषेक शर्मानं मोडला KL राहुलचा विक्रम - Marathi News | IPL 2025 SRH vs PBKS 27th Match Abhishek Sharma Breaks KL Rahul Record And Creates History Slams Highest IPL Score By An Indian | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Abhishek Sharma Record : वादळी शतकी खेळीसह अभिषेक शर्मानं मोडला KL राहुलचा विक्रम

आयपीएलमधील पहिले शतक झळकावताना अभिषेक शर्माने खास विक्रमाला गवणी घातली.  ...

IPL 2025 ...अन् विक्रमी विजयासह 'सूर्योदय' झाला! पंजाबवर ट्रॅविस हेड-अभिषेक जोडी पडली भारी! - Marathi News | IPL 2025 Abhishek Sharma Travis Head Hit Show SRH Records The 2nd Highest Successful Run Chase, Defeat PBKS By 8 Wickets | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 ...अन् विक्रमी विजयासह 'सूर्योदय' झाला! पंजाबवर ट्रॅविस हेड-अभिषेक जोडी पडली भारी!

मोठ्या  धावसंख्येचा पाठलाग करताना ट्रॅविस हेड आणि अभिषेक शर्मा या जोडीनं पहिल्या विकेटसाठी १७१ धावांची भागीदारी रचली. ...

"धिस वन इज फॉर ऑरेंज आर्मी"... नो बॉलवर फ्री हिट मिळते; अभिषेक शर्माला सेंच्युरी मिळाली! - Marathi News | IPL 2025 SRH vs PBKS 27th Match Abhishek Sharma First IPL Century With Record Breaking Innings Celebration With This one is for Orange Army Note | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"धिस वन इज फॉर ऑरेंज आर्मी"... नो बॉलवर फ्री हिट मिळते; अभिषेक शर्माला सेंच्युरी मिळाली!

पाच सामन्यात भात्यातून आला नव्हता एकही षटकार, पंजाबविरुद्ध षटकारांची आतषबाजी ...

इम्पॅक्ट टाकण्यासाठी अय्यरनं यशवर डाव खेळला! अभिषेक शर्मा फसलाही, पण नो बॉल पडला अन्... - Marathi News | IPL 2025 SRH vs PBKS 27th Match Abhishek Sharma Gets A Life Thanks To A No Ball From Yash Thakur | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इम्पॅक्ट टाकण्यासाठी अय्यरनं यशवर डाव खेळला! अभिषेक शर्मा फसलाही, पण नो बॉल पडला अन्...

८ चेंडूवर २८ धावांवर खेळत असताना त्याला जीवनदान मिळाले. ...

प्रियांश-प्रभसिमरनसह अय्यरची फटकेबाजी! स्टॉयनिसनं ३०० प्लस स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा - Marathi News | IPL 2025 SRH vs PBKS 27th Match Priyansh Arya Prabhsimran Singh Shreyas Iyer Marcus Stoinis Hit Show Punjab Kings Set Second Highest Innings Totals | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :प्रियांश-प्रभसिमरनसह अय्यरची फटकेबाजी! स्टॉयनिसनं ३०० प्लस स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा

पंजाबच्या संघाने उभारली यंदाच्या हंगामातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च धावसंख्या   ...

Ishan Kishan Viral Video : इशान किशनने अडवलेला चेंडू हरवला; कॅप्टन पॅट कमिन्सला तो सापडला! - Marathi News | IPL 2025 SRH vs PBKS 27th Match Ishan Kishan Loses Sight Of Camouflaged Ball Funny On Field Seen Video Goes Viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Ishan Kishan Viral Video : इशान किशनने अडवलेला चेंडू हरवला; कॅप्टन पॅट कमिन्सला तो सापडला!

या सामन्यातील पहिल्याच षटकात मैदानात एक मजेशीर दृश्य पाहायला मिळाले. आधी इशान गडबडला, दुसरीकडे फलंदाजांनीही केली घाई ...

LSG vs GT : विक्रमी भागीदारी शुबमनच्या संघासाठी ठरली अशुभ! मार्करम-पूरनच्या जोरावर पंतचा रुबाब - Marathi News | IPL 2025 LSG vs GT Aiden Markram Nicholas Pooran Fifty Lucknow Super Giants Won By 6 Wkts Against Gujarat Titans After Sai Sudharsan Shubman Gill 120 Runs Partnership Record | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :LSG vs GT : विक्रमी भागीदारी शुबमनच्या संघासाठी ठरली अशुभ! मार्करम-पूरनच्या जोरावर पंतचा रुबाब

या जोडीनं ७३ चेंडूत १२० धावा केल्या होत्या. ही दोघे तंबूत परतल्यावर गुजरात टायटन्स संघाची गणित बिघडले. ...