लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इंडियन प्रिमियर लीग २०२५

इंडियन प्रिमियर लीग २०२५

Ipl 2025, Latest Marathi News

IPL 2025 : IPL ही जगातील सर्वात श्रीमंत टी२० लीग स्पर्धा आहे. गेल्या हंगामात कोलकाता नाइट रायडर्स संघाने स्पर्धेचे विजेतेपद मिळवले होते. IPL 2025 ही स्पर्धा ७४ सामन्यांची असणार आहे. अंदाजे २१ मार्च ते २५ मे २०२५ या दरम्यान ही स्पर्धा खेळवली जाण्याची शक्यता आहे. स्पर्धेच्या अंतिम सामन्याचा मान गतविजेत्या कोलकाता शहराला मिळणार आहे.
Read More
Virat Kohli Record : किंग कोहलीचा मोठा पराक्रम; अर्धशतकांच्या 'शंभरी'सह रचला नवा विक्रम - Marathi News | IPL 2025 RR vs RCB Virat Kohli Becomes 1st Indian Batter To Complete 100 Fifties In T20 Cricket Only David Warner Ahead Of Him See Record | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Virat Kohli Record : किंग कोहलीचा मोठा पराक्रम; अर्धशतकांच्या 'शंभरी'सह रचला नवा विक्रम

किंग कोहलीचा मोठा पराक्रम, १०० अर्धशतकासह नावे केला खास विक्रम ...

RR vs RCB : विराटकडून ही अपेक्षा नव्हती! पण त्याला कोण काय बोलणार? बॉलरची रिअ‍ॅक्शन बघाच (VIDEO) - Marathi News | IPL 2025 RR vs RCB Suyash Sharma Disappointed With Virat Kohli As He Dropped A Simple Catch Of Dhruv Jurel Watch | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :RR vs RCB : विराटकडून ही अपेक्षा नव्हती! पण त्याला कोण काय बोलणार? बॉलरची रिअ‍ॅक्शन बघाच (VIDEO)

किंग कोहलीनं झेल सोडल्यावर फिरकीपटू सुयश शर्माची रिअ‍ॅक्शन बघण्याजोगी होती.  ...

IPL 2025 RR vs RCB : अपयशानंतर पुन्हा 'यशस्वी' डाव! पण मोठी संधी हुकली - Marathi News | IPL 2025 RR vs RCB Yashasvi Jaiswal Scond Fifry This Season Missed Chance Of Century | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 RR vs RCB : अपयशानंतर पुन्हा 'यशस्वी' डाव! पण मोठी संधी हुकली

जोश हेजलवूडच्या गोलंदाजीवर चुकीचा फटका मारण्याच्या नादात तो फसला अन् त्याने आपली विकेट गमावली .  ...

IPL 2025 : प्रत्येक सामन्यात लक्षवेधी कामगिरी करतोय दिल्ली कॅपिटल्सच्या संघातील हा नवा चेहरा - Marathi News | IPL 2025 DC vs MI 29th Match Lokmat Player to Watch Vipraj Nigam Delhi Capitals | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 : प्रत्येक सामन्यात लक्षवेधी कामगिरी करतोय दिल्ली कॅपिटल्सच्या संघातील हा नवा चेहरा

पदार्पणाच्या IPL हंगामात अष्टपैलू विपराजनं आपली खास छाप सोडल्याचे दिसते. तो फलंदाजीसह गोलंदाजीतही चमक दाखवतोय. ...

IPL 2025 : MI च्या ताफ्यातील भरवशाचा मोहरा; मध्यफळीसह सातव्या क्रमांकावरही दाखवलाय तोरा - Marathi News | IPL 2025 RR vs RCB 29th Match Lokmat Player to Watch Naman Dhir Mumbai Indians | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 : MI च्या ताफ्यातील भरवशाचा मोहरा; मध्यफळीसह सातव्या क्रमांकावरही दाखवलाय तोरा

आयपीएल २०२५ आधी झालेल्या मेगा लिलावातील सर्वात महागड्या अनकॅप्ड भारतीय खेळाडूंपैकी तो एक आहे.  ...

आयपीएलमध्ये तीन ऑस्ट्रेलियन्स भिडले, मैदानावर नेमके काय घडले? ट्रॅव्हिस हेडचा मोठा दावा - Marathi News | IPL 2025, SRH Vs PBKS: Three Australians clashed in IPL, what exactly happened on the field? Travis Head's big claim | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आयपीएलमध्ये तीन ऑस्ट्रेलियन्स भिडले, मैदानावर नेमके काय घडले? ट्रॅव्हिस हेडचा मोठा दावा

IPL 2025, SRH Vs PBKS: हैदराबादच्या डावातील नवव्या षटकात हैदराबादचा सलामीवीर ट्रॅव्हिस हेड आणि पंजाबचे अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेल आणि मार्कस स्टॉयनिस यांच्यामध्ये शाब्दिक चकमक उडाली. ...

IPL 2025 : 'अनसोल्ड' गड्याला RCB मुळं मिळाली किंमत; आता हिंमत दाखवून स्वत:ला सिद्ध करण्याचं चॅलेंज - Marathi News | IPL 2025 RR vs RCB 28th Match Lokmat Player to Watch Devdutt Padikkal Royal Challengers Bengaluru | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 : 'अनसोल्ड' गड्याला RCB मुळं मिळाली किंमत; आता हिंमत दाखवून स्वत:ला सिद्ध करण्याचं चॅलेंज

तो आगामी सामन्यात तरी हिंमत दाखवणार का? ते पाहण्याजोगे असेल. ...

IPL 2025 : व्हॉट्सअ‍ॅप DP ला धोनीचा फोटो; मनी 'ध्रुव' ताऱ्यासारखं चमकण्याचं स्वप्न - Marathi News | IPL 2025 RR vs RCB 28th Match Lokmat Player to Watch Dhruv Jurel Rajasthan Royals | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 : व्हॉट्सअ‍ॅप DP ला धोनीचा फोटो; मनी 'ध्रुव' ताऱ्यासारखं चमकण्याचं स्वप्न

जाणून घेऊयात रॉयल्सच्या ताफ्यातील रॉयल कामगिरी करण्याची धमक असलेल्या स्टार खेळाडूसंदर्भातील खास गोष्ट ...