लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इंडियन प्रिमियर लीग २०२५

इंडियन प्रिमियर लीग २०२५

Ipl 2025, Latest Marathi News

IPL 2025 : IPL ही जगातील सर्वात श्रीमंत टी२० लीग स्पर्धा आहे. गेल्या हंगामात कोलकाता नाइट रायडर्स संघाने स्पर्धेचे विजेतेपद मिळवले होते. IPL 2025 ही स्पर्धा ७४ सामन्यांची असणार आहे. अंदाजे २१ मार्च ते २५ मे २०२५ या दरम्यान ही स्पर्धा खेळवली जाण्याची शक्यता आहे. स्पर्धेच्या अंतिम सामन्याचा मान गतविजेत्या कोलकाता शहराला मिळणार आहे.
Read More
IPL 2025 KKR vs GT : रिंकूनं घेतला जबरदस्त कॅच! शुबमन गिलचं शतक हुकलं (VIDEO) - Marathi News | IPL 2025 KKR vs GT Rinku Singh Kisses Ball After Denying Shubman Gill Century With Stunning Catch Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 KKR vs GT : रिंकूनं घेतला जबरदस्त कॅच! शुबमन गिलचं शतक हुकलं (VIDEO)

एका अप्रतिम कॅचसह रिंकूनं GT च्या कॅप्टनच्या दमदार इनिंगला ब्रेक लावला. ...

IPL 2025 : 'त्या' बिचाऱ्याला जमिनीवर आणले; पण 'स्टारडम कल्चर'मुळे विराटचे लाड? - Marathi News | IPL 2025 Double Standards BCCI Should Ban Him Fans Experts Slam Virat Kohli For Animated Celebration Vs PBKS Front Of Shreyas Iyer | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 : 'त्या' बिचाऱ्याला जमिनीवर आणले; पण 'स्टारडम कल्चर'मुळे विराटचे लाड?

किंग कोहलीच्या या विराट कामगिरीशिवाय आणखी एक गोष्ट चर्चेत आली ती म्हणजे मॅच जिंकल्यावर त्याने केलेले सेलिब्रेशन. ...

राजस्थानचं टेन्शन वाढलं, संजू सॅमसनला दुखापत, आरसीबीविरुद्ध खेळणार नाही! - Marathi News | Rajasthan Royals Sanju Samson ruled out of the RCB match on April 24th | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :राजस्थानचं टेन्शन वाढलं, संजू सॅमसनला दुखापत, आरसीबीविरुद्ध खेळणार नाही!

Sanju Samson Injured: दुखापतीमुळे संजू सॅमसन आरसीबीविरुद्धच्या सामन्यात खेळणार नाही. परंतु, त्यांची दुखापत किती गंभीर आहे? हे लवकरच स्पष्ट होईल. ...

विराट कोहलीकडून बॅट मिळाल्यानंतर मुशीर खानचा आनंद गगनात मावेना! पाहा व्हिडिओ - Marathi News | IPL 2025: Virat Kohli Gifts Bat To Young Musheer Khan After PBKS vs RCB Match, Video Goes Viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहलीकडून बॅट मिळाल्यानंतर मुशीर खानचा आनंद गगनात मावेना! पाहा व्हिडिओ

Virat Kohli Gifts Bat To Musheer Khan: आरसीबीचा माजी कर्णधार विराट कोहलीने पंजाबचा युवा फलंदाज मुशीर खानला त्याची बॅट भेट दिली. ...

चेन्नईविरुद्धच्या विजयानंतर जयवर्धनेनं रोहित शर्माला 'या' नावानं मारली हाक, काय म्हणाला? ऐकाच! - Marathi News | IPL 2025 Rohit Sharma gets new nickname From Mahela Jayawardene after MI vs CSK | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :चेन्नईविरुद्धच्या विजयानंतर जयवर्धनेने रोहित शर्माला 'या' नावानं मारली हाक, काय म्हणाला? ऐकाच!

Mahela Jayawardene on Rohit Sharma: चेन्नईविरुद्धच्या विजयानंतर महिला जयवर्धनेने रोहित शर्माचे तोंडभरून कौतुक केले. ...

IPL 2025 : 'सरकारी नोकरी' मागे न धावता तो क्रिकेटमध्ये रमला; गाववाल्यांचाही आता 'दृष्टिकोन' बदलला! - Marathi News | IPL 2025 KKR vs GT 39th Match Lokmat Player to Watch Harshit Rana Kolkata Knight Riders | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 : 'सरकारी नोकरी' मागे न धावता तो क्रिकेटमध्ये रमला; गाववाल्यांचाही आता 'दृष्टिकोन' बदलला!

जाणून घेऊयात KKR च्या ताफ्यातील स्टार क्रिकेटर्ससंदर्भातील खास स्टोरी ...

IPL 2025: यंदाच्या हंगामामध्ये 'या' १० क्रिकेटपटूंच्या कामगिरीवर असेल खास नजर - Marathi News | 10 Players to Watch Out for in IPL 2025 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025: यंदाच्या हंगामामध्ये 'या' १० क्रिकेटपटूंच्या कामगिरीवर असेल खास नजर

यंदाचा हंगाम आतापर्यंतच्या सर्वात रोमांचक हंगामांपैकी एक आहे, याचा अनुभव साऱ्यांनाच हळूहळू येतोय ...

IPL 2025 : नेहरानं IPL मधून गायब झालेल्या चेहऱ्यावर 'भरवसा' दाखवला, अन्... - Marathi News | IPL 2025 KKR vs GT 39th Match Lokmat Player to Watch Prasidh Krishna Gujarat Titans | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 : नेहरानं IPL मधून गायब झालेल्या चेहऱ्यावर 'भरवसा' दाखवला, अन्...

हा डाव एकदम परफेक्ट ठरला. कारण त्यामागचा चेहरा हा नेहराचा होता. ...