लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इंडियन प्रिमियर लीग २०२५

इंडियन प्रिमियर लीग २०२५

Ipl 2025, Latest Marathi News

IPL 2025 : IPL ही जगातील सर्वात श्रीमंत टी२० लीग स्पर्धा आहे. गेल्या हंगामात कोलकाता नाइट रायडर्स संघाने स्पर्धेचे विजेतेपद मिळवले होते. IPL 2025 ही स्पर्धा ७४ सामन्यांची असणार आहे. अंदाजे २१ मार्च ते २५ मे २०२५ या दरम्यान ही स्पर्धा खेळवली जाण्याची शक्यता आहे. स्पर्धेच्या अंतिम सामन्याचा मान गतविजेत्या कोलकाता शहराला मिळणार आहे.
Read More
MI विरुद्ध स्फोटक फलंदाजांनी टाकली नांगी; १२ वर्षांनी पुन्हा SRH संघावर ओढावली ही नामुष्की - Marathi News | IPL 2025 SRH vs MI Sunrisers Hyderabad Losing First Four Wickets Under 20 Runs After 12 Years Against Mumbai Indians | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :MI विरुद्ध स्फोटक फलंदाजांनी टाकली नांगी; १२ वर्षांनी पुन्हा SRH संघावर ओढावली ही नामुष्की

१३ धावांत आघाडीचे ४ फलंदाज परतले तंबूत; क्लासेन-अभिनव मनोहर जोडीमुळे मोठं संकट टळलं ...

इशान किशननं Not Out असताना सोडलं मैदान; त्याला OUT देताना अंपायरही झाला 'कावरा बावरा' (VIDEO) - Marathi News | IPL 2025 MI vs SRH Ishan Kishan Walks But Ultra Edge Says Not Out Umpire Seen Confused Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इशान किशननं Not Out असताना सोडलं मैदान; त्याला OUT देताना अंपायरही झाला 'कावरा बावरा' (VIDEO)

अपील न करता इशान किशनने मैदान सोडले, पंचांनीही मग बोट वर केले, पण.. ...

Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली - Marathi News | IPL 2025 SRH MI Stars Observe One Minute Silence To Honour Pahalgam Attack Victims | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली

IPL च्या मॅचआधी खेळाडूंनी भ्याड हल्ल्याचा केला निषेध ...

IPL 2025 SRH vs MI: 'पॉवरप्ले'मध्ये तो आपल्या गोलंदाजीतील ताकद दाखवणार का? - Marathi News | IPL 2025 SRH vs MI 41st Match Lokmat Player to Watch Deepak Chahar Mumbai Indians | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 SRH vs MI: 'पॉवरप्ले'मध्ये तो आपल्या गोलंदाजीतील ताकद दाखवणार का?

हैदराबादच्या मैदानात तो MI साठी ट्रम्प कार्ड ठरू शकतो. जाणून घेऊयात या मैदानातील कसा आहे त्याचा रेकॉर्ड यासंदर्भातील माहिती  ...

Most Centuries in IPL: आयपीएलच्या इतिहासातील सर्वाधिक शतके ठोकणारे क्रिकेटपटू! - Marathi News | Most Centuries in IPL Players With the Highest Number of Centuries Virat Kohli to Shubman Gill | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Most Centuries in IPL: आयपीएलच्या इतिहासातील सर्वाधिक शतके ठोकणारे क्रिकेटपटू!

Most Centuries in IPL: सर्वाधिक शतके मारणारे खेळाडू कोण आहेत, जाणून घ्या ...

IPL 2025: भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध! ना फटाके, ना चीअरलीडर्स; खेळाडू, पंच बांधणार काळ्या फिती - Marathi News | IPL 2025 Mumbai Indians SRH players umpires to wear black armbands to pay homage to Pahalgam terror attack victims | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL: भ्याड हल्ल्याचा निषेध! ना फटाके, ना चीअरलीडर्स; खेळाडू, पंच बांधणार काळ्या फिती

Pahalgam Terrorist Attack Updates, IPL 2025 Mumbai Indians vs SRH: काश्मीरच्या पहलगाममध्ये कालच्या दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू ...

सामना संपताच विराटने प्रीतीला फोनमध्ये काय दाखवलं? 'डिंपल गर्ल'च्या एक्सप्रेशनने वेधलं लक्ष - Marathi News | Preity Zinta And Virat Kohli Share Heartwarming Moment After Rcb Win Ipl 2025 Video Viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सामना संपताच विराटने प्रीतीला फोनमध्ये काय दाखवलं? 'डिंपल गर्ल'च्या एक्सप्रेशनने वेधलं लक्ष

विराट आणि प्रीती झिंटा यांच्या भेटीचा गोड व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ...

IPL 2025 :काव्या मारनचा 'विक्रमी' डाव फसला! अर्धा हंगाम संपला; तरी या गड्यानं अर्धशतकाचा रकाना नाही भरला - Marathi News | IPL 2025 SRH vs MI 41st Match Lokmat Player to Watch Heinrich Klaasen Sunrisers Hyderabad | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :काव्या मारनचा 'विक्रमी' डाव फसला! अर्धा हंगाम संपला; तरी या गड्यानं अर्धशतकाचा रकाना नाही भरला

अर्धा हंगाम संपला तरी SRH च्या संघातील सर्वात महागड्या गड्याच्या भात्यातून मोठी खेळी पाहायला मिळालेली नाही. ...