लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इंडियन प्रिमियर लीग २०२५

इंडियन प्रिमियर लीग २०२५

Ipl 2025, Latest Marathi News

IPL 2025 : IPL ही जगातील सर्वात श्रीमंत टी२० लीग स्पर्धा आहे. गेल्या हंगामात कोलकाता नाइट रायडर्स संघाने स्पर्धेचे विजेतेपद मिळवले होते. IPL 2025 ही स्पर्धा ७४ सामन्यांची असणार आहे. अंदाजे २१ मार्च ते २५ मे २०२५ या दरम्यान ही स्पर्धा खेळवली जाण्याची शक्यता आहे. स्पर्धेच्या अंतिम सामन्याचा मान गतविजेत्या कोलकाता शहराला मिळणार आहे.
Read More
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण! - Marathi News | IPL 2025 Cheteshwar Pujara on Rishabh Pant | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!

Cheteshwar Pujara on Rishabh Pant: आयपीएल २०२५ मध्ये लखनौसाठी ऋषभ पंतची कामगिरी आतापर्यंत खूपच निराशाजनक राहिली. ...

आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी - Marathi News | Heinrich Klaasen Dismantles Puthur; Records Longest Six Of IPL 2025 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी

Longest Six Of IPL 2025: मुंबईविरुद्धच्या सामन्यात हेनरिक क्लासेनने आयपीएल २०२५ मधील सर्वात लांब षटकार मारला आहे. ...

IPL 2025: अच्छा... ओके... बाय..! केएल राहुलने घेतला संजीव गोयंकांनी केलेल्या अपमानाचा बदला (Video) - Marathi News | IPL 2025 LSG vs DC Viral Video KL Rahul ignores Sanjiv Goenka fans say revenge of insult | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video: अच्छा... ओके... बाय..! केएल राहुलने घेतला संजीव गोयंकांनी केलेल्या अपमानाचा बदला

KL Rahul Sanjiv Goenka Viral Video, IPL 2025 LSG vs DC: केएल राहुल - संजीव गोयंका यांच्यात गेल्या वर्षी नेमकं काय घडलं होतं... जाणून घ्या ...

IPL 2025: दिल्ली कॅपिटल्सचा युवा स्टार म्हणतो- "मला टीम इंडियाकडून खेळायचंय, पण..." - Marathi News | IPL 2025 LSG vs DC Delhi Capitals Abhishek Porel says I want to play for Team India, but right now winning IPL is priority | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025: दिल्ली कॅपिटल्सचा युवा स्टार म्हणतो- "मला टीम इंडियाकडून खेळायचंय, पण..."

Abhishek Porel, IPL 2025 LSG vs DC: दिल्लीसाठी खेळताना ३६ चेंडूत ठोकलं अर्धशतक ...

IPL 2025 : पावणे आठ कोटींच्या पॅकेजमध्ये फक्त ३ सामने; आता पुन्हा मिळालीये मैदान गाजवण्याची संधी - Marathi News | IPL 2025 RCB vs RR 42nd Match Lokmat Player To Watch Romario Shepherd Royal Challengers Bengaluru | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 : पावणे आठ कोटींच्या पॅकेजमध्ये फक्त ३ सामने; आता पुन्हा मिळालीये मैदान गाजवण्याची संधी

RCB घरच्या मैदानात जिंकणार का? याशिवाय लिविंगस्टोनच्या जागी संधी मिळालेल्या खेळाडूचा जलवा दिसणार का? यावर सर्वांच्या नजरा असतील.  ...

IPL 2025 : १४ वर्षीय पोराचा “छोटा बच्चा जान के ना कोई आँख दिखाना रे” तोरा अन् द्रविडची हुशारी - Marathi News | IPL 2025 RCB vs RR 42nd Match Lokmat Player To Watch Vaibhav Suryavanshi Rajasthan Royals | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 : १४ वर्षीय पोराचा “छोटा बच्चा जान के ना कोई आँख दिखाना रे” तोरा अन् द्रविडची हुशारी

द्रविडनं अगदी हुशारीनं त्याला लॉन्च केल्याचे पाहायला मिळाले. जाणून घेऊयात त्यामागची स्टोरी ...

Rohit Sharma Record : ९ वर्षांनी हिटमॅनच्या भात्यातून आली बॅक टू बॅक फिफ्टी! खास विक्रमालाही गवसणी - Marathi News | IPL 2025 SRH vs MI Rohit Sharma Back To Back Fifties Completed 12 Thousand Runs In T20 Cricket | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Rohit Sharma Record : ९ वर्षांनी हिटमॅनच्या भात्यातून आली बॅक टू बॅक फिफ्टी! खास विक्रमालाही गवसणी

विराट कोहलीनंतर असा पराक्रम करणारा तो दुसरा भारतीय ठरला आहे. एक नजर रोहित शर्माच्या खास रेकॉर्डवर ...

IPL 2025 : आधी ट्रेंट बोल्टचा भेदक मारा; मग रोहितचा हिट शो! MI ची 'प्लेऑफ्स'च्या दिशेनं मोठी झेप! - Marathi News | IPL 2025 SRH vs MI Rohit Sharma And Trent Boult Set Up Mumbai Indians Seven Wcket Win Over Sunrisers Hyderabad And Team Jump 3rd Spot In Points Table | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 : आधी ट्रेंट बोल्टचा भेदक मारा; मग रोहितचा हिट शो! MI ची 'प्लेऑफ्स'च्या दिशेनं मोठी झेप!

सनरायझर्स हैदराबादच्या संघाने दिलेल्या धावांचा पाठलाग करताना मुंबई इंडिन्सच्या संघाने ७ विकेट्स आणि २४ चेंडू राखून विजय नोंदवला. ...