लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इंडियन प्रिमियर लीग २०२५

इंडियन प्रिमियर लीग २०२५

Ipl 2025, Latest Marathi News

IPL 2025 : IPL ही जगातील सर्वात श्रीमंत टी२० लीग स्पर्धा आहे. गेल्या हंगामात कोलकाता नाइट रायडर्स संघाने स्पर्धेचे विजेतेपद मिळवले होते. IPL 2025 ही स्पर्धा ७४ सामन्यांची असणार आहे. अंदाजे २१ मार्च ते २५ मे २०२५ या दरम्यान ही स्पर्धा खेळवली जाण्याची शक्यता आहे. स्पर्धेच्या अंतिम सामन्याचा मान गतविजेत्या कोलकाता शहराला मिळणार आहे.
Read More
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO) - Marathi News | IPL 2025 MI vs LSG Ravi Bishnoi Taunts Jasprit Bumrah With Wild celebrations After Hitting Him For Six Rishabh Pant Reacts From Dugout Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)

षटकार मारल्यावर रवी बिश्नोईनं शतक मारल्याच्या तोऱ्यात सेलिब्रेशन केल्याचे पाहायला मिळाले. ज्याची सध्या चांगलीच चर्चा रंगताना दिसत आहे. ...

व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला! - Marathi News | smriti mandhana Most White ball International Runs in Womens cricket | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!

Smriti Mandhana Record: श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात भारताची सलामीवीर स्मृती मानधनाने खास विक्रमाला गवसणी घातली. ...

MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा - Marathi News | IPL 2025 MI vs LSG Mumbai Indians Win Five In A Row Bumrah Stars With 4 Wickets AfterSuryakumar Yadav And Rickelton Half Centuries | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा

सूर्यकुमार यादव अन् रायन रिकल्टनच्या अर्धशतकी खेळीनंतर गोलंदाजीत जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट आणि विल जॅक्ससह कॉर्बिन बॉशचा भेदक मारा ...

Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय - Marathi News | IPL 2025 MI vs LSG Suryakumar Yadav Scripts History Achieves Never Done Before IPL Feat Now Record | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

सूर्यकुमार यादवनं मोडला केएल राहुलचा रेकॉर्ड ...

पीएसएल सोडून भारतात आलेल्या खेळाडूला मुंबई इंडियन्सनं दिली संधी, कोण आहे तो? - Marathi News | IPL 2025: Corbin Bosch makes his debut for Mumbai Indians Against Lucknow Super Giants | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पीएसएल सोडून भारतात आलेल्या खेळाडूला मुंबई इंडियन्सनं दिली संधी, कोण आहे तो?

Mumbai Indians vs Lucknow Super Giants: मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर याजंट्स यांच्यात आज वानखेडे मैदानावर सामना खेळला जात आहे. ...

IPL 2025 : दिल्लीची आस! परफेक्ट यॉर्करचा मारा करत तो गोलंदाजीत ठरतोय एकदम खास - Marathi News | IPL 2025 DC vs RCB 46th Match Lokmat Player to Watch Mitchell Starc Delhi Capitals | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 : दिल्लीची आस! परफेक्ट यॉर्करचा मारा करत तो गोलंदाजीत ठरतोय एकदम खास

या गोलंदाजासमोर कोहली-सॉल्टचं असेल मोठं चॅलेंज, कारण.. ...

IPL 2025 : 'हाऊ इज द जोश'! RCB साठी हुकमी एक्का ठरतोय हा गोलंदाज - Marathi News | IPL 2025 DC vs RCB 46th Match Lokmat Player to Watch Josh Hazlewood Royal Challengers Bengaluru | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 : 'हाऊ इज द जोश'! RCB साठी हुकमी एक्का ठरतोय हा गोलंदाज

एक नजर जॉश हेजलवूडच्या यंदांच्या हंगामातील कामगिरीवर ...

आयपीएल २०२५ मध्ये सर्वाधिक डॉट बॉल टाकणारे टॉप ५ गोलंदाज! - Marathi News | Top Five bowlers with most dot balls in IPL 2025 | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :आयपीएल २०२५ मध्ये सर्वाधिक डॉट बॉल टाकणारे टॉप ५ गोलंदाज!

Most Dot Balls in IPL 2025: आयपीएल २०२५ मध्ये सर्वाधिक डॉट बॉल टाकणाऱ्या टॉप ५ गोलंदाजांबद्दल जाणून घेऊयात. ...