लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इंडियन प्रिमियर लीग २०२५

इंडियन प्रिमियर लीग २०२५

Ipl 2025, Latest Marathi News

IPL 2025 : IPL ही जगातील सर्वात श्रीमंत टी२० लीग स्पर्धा आहे. गेल्या हंगामात कोलकाता नाइट रायडर्स संघाने स्पर्धेचे विजेतेपद मिळवले होते. IPL 2025 ही स्पर्धा ७४ सामन्यांची असणार आहे. अंदाजे २१ मार्च ते २५ मे २०२५ या दरम्यान ही स्पर्धा खेळवली जाण्याची शक्यता आहे. स्पर्धेच्या अंतिम सामन्याचा मान गतविजेत्या कोलकाता शहराला मिळणार आहे.
Read More
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय - Marathi News | IPL 2025 RR vs GT Rajasthan Royals thrashes Gujarat Titans by eight wickets Vaibhav Suryavanshi Stars With Century Yashasvi Jaiswal Not Fifty | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय

१४ वर्षाच्या पोरानं ऐतिहासिक कामगिरीसह संघाच्या विजयात उचलला मोलाचा वाटा ...

Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी - Marathi News | Vaibhav Suryavanshi Becomes Youngest To Score An IPL Century Break Yusuf Pathan Fastest Century Record | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी

Vaibhav Suryavanshi IPL Century: १४ वर्षांच्या पोरानं मोडला १५ वर्षे अबाधित असलेला विक्रम ...

Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास - Marathi News | IPL 2025 RR vs GT Vaibhav Suryavanshi Smashes Fastest Fifty of The Season Becomes Youngest Player To Achieve The Feat | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025: ...अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास! १४ वर्षांच्या पोराचा धडाकेबाज पराक्रम

आयपीएलमध्ये सर्वात कमी वयात अर्धशतक झळकवण्याचा विक्रम त्याने आपल्या नावे केला आहे. ...

RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल - Marathi News | IPL 2025 RR vs GT Shubman Gill's Sister Shahneel Gill Reaction Goes Viral After Her Brother Catch Was Dropped By Vaibhav Suryavanshi | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल

शुबमन गिलचा कॅच सुटल्यावर स्टँडमध्ये उपस्थितीत त्याची बहीण शाहनील गिलची (Shahneel Gill)  रिॲक्शन सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. ...

IPL 2025 : विकेट्स सोडा त्याचा वेग बघा! अनुभवी गोलंदाज दाखवून देतोय आपला जुना तोरा - Marathi News | IPL 2025 RR vs GT 47th Match Lokmat Player to Watch Ishant Sharma Gujarat Titans | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 : विकेट्स सोडा त्याचा वेग बघा! अनुभवी गोलंदाज दाखवून देतोय आपला जुना तोरा

इथं जाणून घेऊयात आयपीएलमधील त्याची कामगिरी अन् यंदाच्या हंगामातील त्याच्या गोलंदाजीत पाहायला मिळालेली खास गोष्ट ...

यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार - Marathi News | IPL 2025: Rajasthan Royals Yashasvi Jaiswal eyeing unique milestone vs GT in Jaipur | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार

Yashasvi Jaiswal: गुजरातविरुद्ध सामन्यात यशस्वी जैस्वालकडे एलिट लिस्टमध्ये सामील होण्याची संधी आहे. ...

"१९००० मुलांसह स्टेडियममध्ये मॅच बघण्याचा आनंद ऐतिहासिक"; नीता अंबानींनी व्यक्त केल्या भावना - Marathi News | The joy of watching Mumbai Indians match in Wankhede stadium with 19,000 special kids is historic says Nita Ambani in ESA initiative | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :१९ हजार लहान मुलांसह स्टेडियममध्ये मॅच बघण्याचा आनंद ऐतिहासिक- नीता अंबानी

Mumbai Indians ESA Match, Nita Ambani Wankhede Stadium: अनेक लहान मुलांनी पहिल्यांदाच स्टेडियममध्ये पाहिली लाइव्ह मॅच ...

मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं? - Marathi News | Our son not a topic for your entertainment, Sanjana Ganesan shuts down trolls mocking Baby Angad Bumrah | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

Sanjana Ganesan Instagram Post: मुंबई- दिल्ली यांच्यातील सामन्यानंतर जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणसेन हिला राग अनावर झाला. ...