लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इंडियन प्रिमियर लीग २०२५

इंडियन प्रिमियर लीग २०२५

Ipl 2025, Latest Marathi News

IPL 2025 : IPL ही जगातील सर्वात श्रीमंत टी२० लीग स्पर्धा आहे. गेल्या हंगामात कोलकाता नाइट रायडर्स संघाने स्पर्धेचे विजेतेपद मिळवले होते. IPL 2025 ही स्पर्धा ७४ सामन्यांची असणार आहे. अंदाजे २१ मार्च ते २५ मे २०२५ या दरम्यान ही स्पर्धा खेळवली जाण्याची शक्यता आहे. स्पर्धेच्या अंतिम सामन्याचा मान गतविजेत्या कोलकाता शहराला मिळणार आहे.
Read More
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे? - Marathi News | IPL 2025 MI vs RR Mumbai Indians includes new leg spinner Raghu Sharma replacing Vighnesh Puthur know more auction | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुंबई इंडियन्समध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?

Raghu Sharma Vighnesh Puthur Mumbai Indians: फिरकीपटू विघ्नेश पुथूरच्या जागी रघु शर्माला मिळाली संधी ...

वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण - Marathi News | Boxer Vijender Singh claims 'age fraud' in cricket is Vaibhav Suryavanshi the target IPL 2025 MI vs RR | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वैभव सूर्यवंशीने ठोकलं शतक, पण 'क्रिकेटबंदी'ची टांगती तलवार; एका आरोपामुळे रंगली चर्चा

Vaibhav Suryavanshi, Cricket Ban IPL 2025: धडाकेबाज शतकामुळे वैभव सूर्यवंशी हे नाव जगभर पोहोचले ...

IPL 2025 : वैभव-यशस्वीसह RR च्या संघाला या फिरकीपटूकडून असेल सर्वोत्तम कामगिरीची अपेक्षा - Marathi News | IPL 2025 RR vs MI 50th Match Lokmat Player to Watch Maheesh Theekshana Rajasthan Royals | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 : वैभव-यशस्वीसह RR च्या संघाला या फिरकीपटूकडून असेल सर्वोत्तम कामगिरीची अपेक्षा

इथं एक नजर टाकुयात श्रीलंकन फिरकीपटूच्या यंदाच्या हंगामातील कामगिरीवर... ...

IPL 2025 : वडिलांचा वारसा जपण्यासाठी आईनं दिलं बळ; आता पाकच्या नाकावर टिच्चून IPL मध्ये रुबाब - Marathi News | IPL 2025 RR vs MI 50th Match Lokmat Player to Watch Corbin Bosch Mumbai Indians | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 : वडिलांचा वारसा जपण्यासाठी आईनं दिलं बळ; आता पाकच्या नाकावर टिच्चून IPL मध्ये रुबाब

या क्रिकेटरच्या इथपर्यंतच्या प्रवासातील यशात त्याच्या आईचाही मोठा वाटा राहिला आहे. जाणून घेऊयात त्यासंदर्भातील खास स्टोरी ...

Matheesha Pathirana: 'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल - Marathi News | IPL 2025: matheesha pathirana trolled After CSK Lost Match Against PBKS | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना ट्रोल

Matheesha Pathirana Trolled: पंजाबविरुद्ध सामन्यात खराब गोलंदाजी केल्याबद्दल सीएसकेचा वेगवान गोलंदाज मथिशा पाथिरानाला चाहत्यांनी ट्रोल केले. ...

CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ - Marathi News | IPL2025 PBKS knock CSK out of the playoffs race Yuzvendra Chahals Hat Trick Shreyas Iyers 72 Guide Punjab Kings To 4 Wicket Win Over Chennai Super Kings | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ

धावांचा पाठलाग करताना प्रभसिमरनच्या अर्धशतकी खेळीशिवाय श्रेयस अय्यरनंही दमदार अर्धशतक झळकावले.  ...

चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी - Marathi News | IPL 2025 CSK vs PBKS Punjab Kingss Yuzvendra Chahal Takes His Second Hat Trick in the IP MA Chidambaram Stadium | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी

धोनीनं षटकार मारून चहलचे स्वागत केले. पण पुढच्या चेंडूवर तो चहलच्या जाळ्यात सापडला. मग अखेरच्या तीन चेंडूवर साधला हॅटट्रिकचा डाव ...

CSK vs PBKS : सॅम करेनची कडक फिफ्टी; कॉलिंग सेलिब्रेशनसह कुणाला दिला मिस कॉल? - Marathi News | IPL 2025 CSK vs PBKS Sam Currans Angry Celebration Makes Call Me Gesture Against His Ex IPL Team Punjab Kings | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :CSK vs PBKS : सॅम करेनची कडक फिफ्टी; कॉलिंग सेलिब्रेशनसह कुणाला दिला मिस कॉल?

कॉलिंग सेलिब्रेशनसह त्याने लक्षवेधून घेतले. ...