लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इंडियन प्रिमियर लीग २०२५

इंडियन प्रिमियर लीग २०२५

Ipl 2025, Latest Marathi News

IPL 2025 : IPL ही जगातील सर्वात श्रीमंत टी२० लीग स्पर्धा आहे. गेल्या हंगामात कोलकाता नाइट रायडर्स संघाने स्पर्धेचे विजेतेपद मिळवले होते. IPL 2025 ही स्पर्धा ७४ सामन्यांची असणार आहे. अंदाजे २१ मार्च ते २५ मे २०२५ या दरम्यान ही स्पर्धा खेळवली जाण्याची शक्यता आहे. स्पर्धेच्या अंतिम सामन्याचा मान गतविजेत्या कोलकाता शहराला मिळणार आहे.
Read More
IPL 2025 : "एक बिहारी सौ पर भारी" असाच आहे दिल्लीकर झालेल्या या 'बिहारी बाबू'चा तोरा - Marathi News | IPL 2025 SRH vs DC 55th Match Lokmat Player to Watch Mukesh Kumar Delhi Capitals | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 : "एक बिहारी सौ पर भारी" असाच आहे दिल्लीकर झालेल्या या 'बिहारी बाबू'चा तोरा

इथं आपण गेल्या काही हंगामापासून आयपीएल गाजवणाऱ्या बिहारी क्रिकेटरबद्दलची खास स्टोरी जाणून घेऊयात ...

IPL 2025: यंदा आरसीबीनं ट्रॉफी जिंकली नाही तर बायकोला घटस्फोट देणार; चाहत्याचा व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Will divorce my wife if RCB doesnt win IPL 2025, Fans open challenge goes viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :यंदा आरसीबीनं ट्रॉफी जिंकली नाही तर बायकोला घटस्फोट देणार; चाहत्याचा व्हिडीओ व्हायरल

RCB Fan Viral Video: आरसीबीच्या दमदार कामगिरीदरम्यान त्यांच्या एका चाहताचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. ...

IPL 2025 : ऑरेंज आर्मीचं गणित फसलंय! १ कोटींचं पॅकेज दिलं, पण त्याच्यावर भरवसाच नाही ठेवला - Marathi News | IPL 2025 SRH vs DC 55th Match Lokmat Player to Watch Jaydev Sunrisers Hyderabad | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 : ऑरेंज आर्मीचं गणित फसलंय! १ कोटींचं पॅकेज दिलं, पण त्याच्यावर भरवसाच नाही ठेवला

इथं जाणून घेऊया हैदराबादच्या ताफ्यातील लयीत दिसणाऱ्या गोलंदाजाच्या कामगिरीवर एक नजर ...

PBKS vs LSG : बॅटिंग-बॉलिंगमध्ये 'सिंग इज किंग शो'; पंतच्या लखनौसमोर श्रेयस अय्यरच्या पंजाबचा 'भांगडा' - Marathi News | IPL 2025 PBKS vs LSG Punjab Kings Beats Lucknow Super Giants By 37 Runs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बॅटिंग-बॉलिंगमध्ये 'सिंग इज किंग शो'; पंतच्या लखनौसमोर श्रेयस अय्यरच्या पंजाबचा 'भांगडा'

पंजाबच्या संघाने दिमाखात जिंकला सामना ...

IPL 2025 : मोठी फटकेबाजी सोडा; २७ कोटींच्या पंतला बॅटही नीट धरायला जमेना! (VIDEO) - Marathi News | IPL 2025 PBKS vs LSG Rishabh Pant Loses Bat As Omarzai Traps LSG Captain To Make His Life Miserable Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 : मोठी फटकेबाजी सोडा; २७ कोटींच्या पंतला बॅटही नीट धरायला जमेना! (VIDEO)

बॅट एका बाजूला अन् बॉल दुसऱ्या बाजूला; पंतन हास्यास्पदरित्या गमावली विकेट ...

सेंच्युरी हुकली; फिफ्टी प्लस धावसंख्येसह प्रभसिमरन याने साधला मोठा डाव; गेलच्या विक्रमाशी बरोबरी - Marathi News | IPL 2025 PBKS vs LSG Prabhsimran Singh creates history for Punjab Kings With Most Consecutive Fifty Plus Scores See Record Chris Gayle and KL Rahul | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सेंच्युरी हुकली; फिफ्टी प्लस धावसंख्येसह प्रभसिमरन याने साधला मोठा डाव; गेलच्या विक्रमाशी बरोबरी

एकाच हंगामात सलग तीन अर्धशतकासह तो गेल आणि लोकेश राहुलच्या पक्तींत जाऊन बसला आहे.  ...

अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO) - Marathi News | IPL 2025 KKR vs RR Ajinkya Rahanes Excitement After Take Brilliant Catch Of Vaibhav Suryavanshi Watch | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)

रंगतदार सामन्यात अजिंक्यच्या नेतृत्वाखालील कोलकाता नाईट रायडर्सच्या संघाने मारली बाजी ...

ऋतुराज गायकवाड ते ग्लेन मॅक्सवेलपर्यंत; दुखापतींमुळे आयपीएलमधून बाहेर पडलेल्या खेळाडूंची यादी - Marathi News | From Rituraj Gaikwad to Glenn Maxwell; List of players who have been ruled out of IPL due to injuries | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दुखापतींमुळे आयपीएलमधून बाहेर पडलेल्या सर्व खेळाडूंची यादी

IPL 2025: सध्या सुरू असलेल्या आयपीएल २०२५ च्या हंगामात अनेक प्रमुख खेळाडू दुखापतींमुळे स्पर्धेतून बाहेर पडले आहेत, ज्यामुळे फ्रँचायझींना त्यांच्या रणनीतींमध्ये बदल करावा लागला. ...