लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इंडियन प्रिमियर लीग २०२५

इंडियन प्रिमियर लीग २०२५

Ipl 2025, Latest Marathi News

IPL 2025 : IPL ही जगातील सर्वात श्रीमंत टी२० लीग स्पर्धा आहे. गेल्या हंगामात कोलकाता नाइट रायडर्स संघाने स्पर्धेचे विजेतेपद मिळवले होते. IPL 2025 ही स्पर्धा ७४ सामन्यांची असणार आहे. अंदाजे २१ मार्च ते २५ मे २०२५ या दरम्यान ही स्पर्धा खेळवली जाण्याची शक्यता आहे. स्पर्धेच्या अंतिम सामन्याचा मान गतविजेत्या कोलकाता शहराला मिळणार आहे.
Read More
SRH vs DC : दिल्लीच्या फलंदाजांनी नांगी टाकली; पण पावसाच्या बॅटिंगमुळे हैदराबाद फक्त बॉलिंग करून 'आउट' - Marathi News | IPL 2025 SRH vs DC Game Has Been Abandoned Due To Rain Sunrisers Hyderabad Have Been Eliminated | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :SRH vs DC:दिल्लीच्या फलंदाजांनी नांगी टाकली; पण पावसाच्या बॅटिंगमुळे हैदराबाद फक्त बॉलिंग करून 'आउट'

प्लेऑफ्सच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी हैदराबादसाठी हा सामना जिंकणे महत्त्वाचे होते. पण... ...

ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक' - Marathi News | Kagiso Rabada who failed in drugs test will play IPL 2025 again will make a comeback against Mumbai Indians GT vs MI | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'

Kagiso Rabada Gujarat Titans, IPL 2025: ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळल्याने रबाडावर ओढवली मध्येच स्पर्धा सोडून जाण्याची वेळ ...

Shivalik Sharma: क्रिकेटरला अटक; लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप - Marathi News | Who is Shivalik Sharma? Former Mumbai Indians cricketer accused of rape charges | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Shivalik Sharma: क्रिकेटरला अटक; लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप

Shivalik Sharma Arrested: याप्रकरणी पोलिसांनी पुढील कारवाईला सुरुवात केली.  ...

SRH vs DC : पॅट कमिन्सचा विकेट्सचा खास पॅटर्न! स्पेल बघून काव्या मारनही झाली शॉक - Marathi News | IPL 2025 SRH vs DC Sunrisers Hyderabad Owner Kavya Maran Reaction on Pat Cummins 3rd Wicket | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :SRH vs DC : पॅट कमिन्सचा विकेट्सचा खास पॅटर्न! स्पेल बघून काव्या मारनही झाली शॉक

पॅट कमिन्सनं आपल्या पहिल्या स्पेलमध्ये प्रत्येक षटकातील पहिल्या चेंडूवर विकेट घेतल्याचे पाहायला मिळाले. ...

SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल - Marathi News | IPL 2025 SRH vs DC After Dream Start His Opening Game Karun Nair Struggles With Bat Continue He Troll After Golden Duck Against SRH | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल

करुण नायरवर दुसऱ्यांदा आली शून्यावर बाद होण्याची वेळ ...

आयपीएल २०२५ दरम्यान दिल्ली हायकोर्टाचा आरसीबीला झटका, नेमके प्रकरण काय? - Marathi News | Delhi High Court's shock to RCB during IPL 2025, what is the exact issue? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आयपीएल २०२५ दरम्यान दिल्ली हायकोर्टाचा आरसीबीला झटका, नेमके प्रकरण काय?

Delhi High Court refuses interim relief to RCB: आरसीबीने सनरायझर्स हैदराबादचा क्रिकेटपटू ट्रॅव्हिस हेडच्या जाहिरातीवर बंदी घालण्यासाठी अर्ज दाखल केला, जो न्यायालयाने फेटाळून लावला. ...

IPL च्या एका हंगामात सर्वाधिक धावा करणाऱ्या Uncapped Players ची यादी - Marathi News | IPL 2025 Prabhsimran Singh Chance To Break Yashasvi Jaiswal Records Most Runs By Uncapped Players In Indian Premier League Season | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :IPL च्या एका हंगामात सर्वाधिक धावा करणाऱ्या Uncapped Players ची यादी

IPL च्या इतिहासात अनकॅप्ड प्लेयरच्या रुपात एका हंगामात सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंची सविस्तर माहिती ...

"ऋषभ पंतला पुन्हा फॉर्मात यायचे असेल तर त्याने धोनीला फोन करावा"; दिग्गज फलंदाजाचा सल्ला - Marathi News | Call Dhoni watch old videos Virender Sehwag advice to out-of-form Rishabh Pant IPL 2025 LSG vs PBKS | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"ऋषभ पंतला पुन्हा फॉर्मात यायचे असेल तर..."; धोनीचे नाव घेत दिग्गज फलंदाजाचा सल्ला

Rishabh Pant MS Dhoni, IPL 2025: या हंगामात पंत ११ सामन्यात केवळ १२८ धावाच करू शकला आहे ...