पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांच्या प्रश्नावर काहीच बोलले नाहीत जीएसटी कमी पडला की काय...! टाटा, मारुती, होंडापासून सर्व कंपन्यांनी इअर एंड डिस्काऊंट सुरु केले... इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली बिहार निवडणूक: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले बिहारमध्ये सकाळी ११ वाजेपर्यंत २७.६५% मतदान कार बाजारात खळबळ! हिरो ईलेक्ट्रीक कार लाँच करणार; 'नोव्हस NEX 3' ची पहिली झलक दाखविली... "काँग्रेस पराभव लपवण्यासाठी खोटे दावे करतेय"; मतचोरीवरून भाजपाचा राहुल गांधींवर हल्लाबोल PM मोदींनी याही वर्ल्ड कप ट्रॉफीला स्पर्श केला नाही; जिंकली मने, जाणून घ्या 'न' स्पर्श करण्यामागचे कारण काय म्हणावे याला...! कोलकातामध्ये SIR विरोधात मोर्चा काढला, दुसऱ्याच दिवशी ममता बॅनर्जींनी BLOकडून 'फॉर्म' स्वीकारला... "रस्ते चांगले असतील तर जास्त अपघात होतील"; बस अपघातावर भाजपा खासदाराचं वादग्रस्त विधान "मी तीच रहस्यमयी महिला आहे..."; ब्राझीलच्या मॉडेलने केला भारतासाठी व्हिडिओ प्रसिद्ध बिहार निवडणूक : बिहारमध्ये सकाळी ९ वाजेपर्यंत १३.१३% मतदान तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका "एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान उद्धव ठाकरे बार्शीमध्ये पोहोचले; शेतकऱ्यांशी बांधावर जाऊन संवाद मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या... लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
इंडियन प्रिमियर लीग २०२५ FOLLOW Ipl 2025, Latest Marathi News IPL 2025 : IPL ही जगातील सर्वात श्रीमंत टी२० लीग स्पर्धा आहे. गेल्या हंगामात कोलकाता नाइट रायडर्स संघाने स्पर्धेचे विजेतेपद मिळवले होते. IPL 2025 ही स्पर्धा ७४ सामन्यांची असणार आहे. अंदाजे २१ मार्च ते २५ मे २०२५ या दरम्यान ही स्पर्धा खेळवली जाण्याची शक्यता आहे. स्पर्धेच्या अंतिम सामन्याचा मान गतविजेत्या कोलकाता शहराला मिळणार आहे. Read More
नेमकं काय घडलं? पांड्यानं ती चूक केली नसती तर हा सामना मुंबई इंडियन्सने कसा जिंकला असता ते इथं आपण जाणून घेऊयात. ...
मुंबई इंडियन्सकडून दीपक चाहर १५ धावांचा बचाव करायला आला. या अखेरच्या षटकात स्लो ओव्हर रेटमुळे पाच फिल्डर सर्कलमध्ये असल्यामुळे गुजरातचा पेपर आणखी सोपा झाला. ...
दुसऱ्या स्पेलमध्ये बुमराहनं दाखवले तेवर, दोन षटकात घेतल्या दोन विकेट्स ...
अचानक गोलंदाजीसाठी आला अन् शुबमन गिल अन् बटलर सेट झालेली जोडी फोडली ...
नमन धीरनं आपली विकेट गमावल्यावर रोहित शर्मा संतापल्याचे पाहायला मिळाले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. ...
रोहित शर्मा हा आपल्या तुफान फटकेबाजीसाठी ओळखला जातो. पण टी-२० क्रिकेटमध्ये सातत्याने लेफ्ट आर्म पेसर समोर तो हतबल ठरल्याचे पाहायला मिळाले आहे. ...
Virat Kohli on T20I retirement: टीम इंडियाने टी२० विश्वचषक जिंकताच विराट कोहलीने केली होती निवृत्तीची घोषणा ...
मोहम्मद सिराज हा यंदाच्या हंगामात पॉवर प्लेमध्ये कमालीची कामगिरी करताना पाहायला मिळत आहे. ...