लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इंडियन प्रिमियर लीग २०२५

इंडियन प्रिमियर लीग २०२५

Ipl 2025, Latest Marathi News

IPL 2025 : IPL ही जगातील सर्वात श्रीमंत टी२० लीग स्पर्धा आहे. गेल्या हंगामात कोलकाता नाइट रायडर्स संघाने स्पर्धेचे विजेतेपद मिळवले होते. IPL 2025 ही स्पर्धा ७४ सामन्यांची असणार आहे. अंदाजे २१ मार्च ते २५ मे २०२५ या दरम्यान ही स्पर्धा खेळवली जाण्याची शक्यता आहे. स्पर्धेच्या अंतिम सामन्याचा मान गतविजेत्या कोलकाता शहराला मिळणार आहे.
Read More
३५ चेंडूत शतक झळकवणारा वैभव सूर्यवंशी दहावीत नापास झाला?; व्हायरल दाव्याचं सत्य जाणून घ्या - Marathi News | Vaibhav Suryavanshi, who scored a century in 35 balls, failed in 10th standard?; Know the truth behind the viral claim | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :३५ चेंडूत शतक झळकवणारा वैभव सूर्यवंशी दहावीत नापास झाला?; व्हायरल दाव्याचं सत्य जाणून घ्या

मोठमोठ्या गोलंदाजांची आयपीएलमध्ये धुलाई करून शतक ठोकणारा वैभव शिक्षणात झीरो आहे अशा मीम्स सोशल मीडियावर सीबीएसईच्या निकालानंतर व्हायरल होत आहेत. ...

दिल्ली कॅपिटल्सनं ६ कोटींचा डाव लावला त्यानं दुबईचं फ्लाइट पकडलं! PSL कनेक्शनमुळे तो IPL ला मुकणार? - Marathi News | IPL 2025 Mustafizur Rahman Travels To Dubai After Delhi Capitals Announces Replacement Signing Bangladesh yet to grant NOC | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दिल्ली कॅपिटल्सनं ६ कोटींचा डाव लावला त्यानं दुबईचं फ्लाइट पकडलं! PSL कनेक्शनमुळे तो IPL ला मुकणार?

दिल्ली कॅपिटल्सनं ज्याच्यासाठी ६ कोटी मोजले त्याने युएईचं फ्लाइट पकडले अन् त्याच्या IPL मध्ये सहभाग घेण्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ...

रोहित शर्मा 'भलतेच काहीतरी' वाटावे असे बोलून गेला, मग लगेच असं दिलं स्पष्टीकरण (VIDEO) - Marathi News | Rohit Sharma Saying Players Ke Sath Gandi Baatein Karni Chahiye Video Goes Viral Watch It | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित शर्मा 'भलतेच काहीतरी' वाटावे असे बोलून गेला, मग लगेच असं दिलं स्पष्टीकरण (VIDEO)

त्याचा एक नवा व्हिडिओ व्हायरल होताना दिसतोय. ज्यात तो 'प्‍लेयर्स के साथ गंदी बातें करनी चाहिए।' असं म्हणताना दिसतोय.   ...

IPL 2025 : बीसीसीआयनं लागू केला नवा नियम; लगेच 'अनसोल्ड' खेळाडूलाही मिळाला भाव, पण... - Marathi News | What Are Temporary Replacements New Rules Of IPL 2025 Allowed By BCCI Ahead Of Restart | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 : बीसीसीआयनं लागू केला नवा नियम; लगेच 'अनसोल्ड' खेळाडूलाही मिळाला भाव, पण...

जाणून घेऊयात या नियमात नेमका काय बदल झालाय? त्याचा फ्रँचायझी संघाला कसा फायदा होईल त्यासंदर्भातील सविस्तर माहिती ...

IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार - Marathi News | IPL 2025 Playoffs Setback to Delhi Capitals 2 players Mitchell Starc Jake Fraser Mcgurk not returning India | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार

IPL 2025 Playoffs Players Availability: स्पर्धेचे वेळापत्रक बदलल्यामुळे संघांच्या समस्या वाढल्या ...

बॅगा भरा अन् माघारी फिरा! मुंबई इंडियन्ससह या IPL फ्रँचायझी संघांचं टेन्शन वाढलं; कारण... - Marathi News | South African World Test Championship Expected To Leave The IPL 2025 By 26 May | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बॅगा भरा अन् माघारी फिरा! मुंबई इंडियन्ससह या IPL फ्रँचायझी संघांचं टेन्शन वाढलं; कारण...

मुंबई इंडियन्सच्या संघाला बसेल मोठा फटका, कारण... ...

IPLसाठी खेळाडूंना पाठवा! BCCIचा विदेशी क्रिकेट बोर्डावर दबाव; सुरक्षा संदर्भातील चिंता कायम - Marathi News | send players for ipl bcci puts pressure on foreign cricket boards | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPLसाठी खेळाडूंना पाठवा! BCCIचा विदेशी क्रिकेट बोर्डावर दबाव; सुरक्षा संदर्भातील चिंता कायम

भारत-पाकिस्तानदरम्यान तणाव वाढल्यानंतर ९ मे रोजी आयपीएल स्थगित करण्यात आले होते. मात्र, युद्धविरामाची घोषणा झाल्यानंतर यंदाची आयपीएल पुन्हा सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला. ...

'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक - Marathi News | KS Bharat had No chance for Team India nor IPL so Finally made with dulwich in surrey championshiphis and scored a century | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :'टीम इंडिया'त संधी नाही; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक

Team India Cricketer played for Foreign Team: 'या' क्रिकेटपटूने थेट एका परदेशी संघाकडून खेळण्याचा निर्णय घेतला अन् मैदान गाजवलं ...