लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
इंडियन प्रिमियर लीग २०२५

इंडियन प्रिमियर लीग २०२५

Ipl 2025, Latest Marathi News

IPL 2025 : IPL ही जगातील सर्वात श्रीमंत टी२० लीग स्पर्धा आहे. गेल्या हंगामात कोलकाता नाइट रायडर्स संघाने स्पर्धेचे विजेतेपद मिळवले होते. IPL 2025 ही स्पर्धा ७४ सामन्यांची असणार आहे. अंदाजे २१ मार्च ते २५ मे २०२५ या दरम्यान ही स्पर्धा खेळवली जाण्याची शक्यता आहे. स्पर्धेच्या अंतिम सामन्याचा मान गतविजेत्या कोलकाता शहराला मिळणार आहे.
Read More
IPL 2025 : KKR संघ तळ्यात मळ्यात, पण या पठ्ठ्यानं 'प्राइम बॉलर'च्या रुपात सोडली छाप - Marathi News | IPL 2025 RCB vs KKR 58th Match Lokmat Player To Watch Vaibhav Arora Kolkata Knight Riders | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 : KKR संघ तळ्यात मळ्यात, पण या पठ्ठ्यानं 'प्राइम बॉलर'च्या रुपात सोडली छाप

केकेआरच्या ताफ्यातून छाप सोडणाऱ्या खेळाडूंच्या यादीत  वैभव अरोरा हा आघाडीवर आहे. ...

IPL 2025 अंतिम सामन्यावरून मोठा गोंधळ; BCCIच्या 'या' निर्णयावर चाहते संतापले, नेमकं काय घडलं? - Marathi News | IPL 2025 Controversy Fans Protest Outside Eden Gardens Urge BCCI to Host Final in Kolkata | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 FINAL वरून मोठा गोंधळ; BCCIच्या 'या' निर्णयावर चाहते संतापले, प्रकरण काय?

IPL 2025 Final, Eden Gardens Controversy: आठवड्याभराच्या विश्रांतीनंतर आजपासून पुन्हा सुरू होतेय IPL स्पर्धा ...

IPL 2025 : RCB सह किंग कोहलीसाठी मॅच ठरेल खास, कारण... - Marathi News | IPL 2025 RCB vs KKR 58th Match Lokmat Player To Watch Virat Kohli Delhi Capitals Royal Challengers Bengaluru | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 : RCB सह किंग कोहलीसाठी मॅच ठरेल खास, कारण...

कोहलीवरील चाहत्यांचे प्रेम अन् खास बंगळुरुच्या एम.चिन्नास्वामी स्टेडियमवर एक वेगळी फ्रेम ठरेल लक्षवेधी ठरेल. ...

उर्वरित IPL 2025 ला आजपासून होणार सुरुवात; मिचेल स्टार्कसह अनेक दिग्गज स्पर्धेतून OUT - Marathi News | The rest of IPL 2025 will start from today; Many legends including Mitchell Starc are OUT from the tournament | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :उर्वरित IPL 2025 ला आजपासून होणार सुरुवात; मिचेल स्टार्कसह अनेक दिग्गज स्पर्धेतून OUT

IPL 2025 Resumes: स्पर्धेची फायनल ३ जून रोजी होणार ...

IPL 2025: मिचेल स्टार्कला त्याच्याच संघानं ठोठावला ३.५ कोटी रुपयांचा दंड, कारण तर वाचा... - Marathi News | Delhi Capitals Bowler Mitchell Starc likely to lose big money for skipping rest of IPL 2025 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मिचेल स्टार्कला त्याच्याच संघानं ठोठावला ३.५ कोटी रुपयांचा दंड, कारण तर वाचा...

Mitchell Starc: आयपीएल २०२५ च्या प्लेऑफच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी दिल्लीला त्यांच्या उर्वरित तीन सामन्यात चांगली कामगिरी करून दाखवावी लागेल. ...

दिल्ली कॅपिटल्सला आणखी एक धक्का! मिचेल स्टार्कनंतर फाफ डू प्लेसिस यानेही संघाची साथ सोडली - Marathi News | Big blow for Delhi Capitals, Faf du Plessis to miss remainder of IPL 2025 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दिल्लीला आणखी एक धक्का, मिचेल स्टार्कनंतर फाफ डू प्लेसिस यानेही संघाची साथ सोडली!

Delhi Capitals: दिल्ली कॅपिटल्सला प्लेऑफचे तिकीट मिळवण्यासाठी उर्वरित सामन्यात चांगली कामगिरी करून दाखवावी लागेल. ...

IPL 2025: लखनौच्या अडचणीत वाढ, दुखापतीमुळं मयांक यादव आयपीएलमधून बाहेर! - Marathi News | IPL 2025: Mayank Yadav injured again, LSG sign replacement player from New Zealand | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :लखनौच्या अडचणीत वाढ, मयांक यादव आयपीएल २०२५ स्पर्धेतून बाहेर!

Mayank Yadav Ruled Out: आयपीएल २०२५ मधील उर्वरित सामने खेळवण्याआधी लखनौ सुपर जायंट्सला मोठा धक्का बसला आहे. ...

प्रीतीचा 'मोहरा' विमानातून उतरला जयपूरमध्ये अन् त्याचं लगेज पोहचलं बंगळुरुला; मग भाऊनं असा काढला राग - Marathi News | PBKS Star Shashank Singh Blasts Indigo Airlines Over Luggage Not Reaching Jaipur Ahead Of IPL 2025 Resumption | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :प्रीतीचा 'मोहरा' विमानातून उतरला जयपूरमध्ये अन् त्याचं लगेज पोहचलं बंगळुरुला; मग भाऊनं असा काढला राग

इन्स्टा स्टोरीच्या माध्यमातून शेअर केली इंडिगो विमान सेवेच्या भोंगळ कारभाराची गोष्ट ...