IPL 2025 : IPL ही जगातील सर्वात श्रीमंत टी२० लीग स्पर्धा आहे. गेल्या हंगामात कोलकाता नाइट रायडर्स संघाने स्पर्धेचे विजेतेपद मिळवले होते. IPL 2025 ही स्पर्धा ७४ सामन्यांची असणार आहे. अंदाजे २१ मार्च ते २५ मे २०२५ या दरम्यान ही स्पर्धा खेळवली जाण्याची शक्यता आहे. स्पर्धेच्या अंतिम सामन्याचा मान गतविजेत्या कोलकाता शहराला मिळणार आहे. Read More
IPL 2025: यंदाच्या आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळणाऱ्या वैभव सूर्यवंशीने आपल्या स्फोटक फलंदाजीच्या जोरावर सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. त्यात गुजरात टायटन्सविरुद्ध अवघ्या ३५ चेंडूत शतकी खेळी करत वैभव सूर्यवंशी हा आयपीएलमध्ये सर्वात वेगवान शतक ...
IPL 2025, PBKS Vs RCB: यंदाच्या आयपीएलमध्ये गुरुवारी रात्री पंजाब किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात झालेल्या लढतीमध्ये बंगळुरूने दणदणीत विजय मिळवत आरामात अंतिम फेरीत प्रवेश केला. या सामन्यानंतर आता सामन्यावेळी स्टेडियममध्ये एक बॅनर घेऊन आलेल ...