लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इंडियन प्रिमियर लीग २०२५

इंडियन प्रिमियर लीग २०२५

Ipl 2025, Latest Marathi News

IPL 2025 : IPL ही जगातील सर्वात श्रीमंत टी२० लीग स्पर्धा आहे. गेल्या हंगामात कोलकाता नाइट रायडर्स संघाने स्पर्धेचे विजेतेपद मिळवले होते. IPL 2025 ही स्पर्धा ७४ सामन्यांची असणार आहे. अंदाजे २१ मार्च ते २५ मे २०२५ या दरम्यान ही स्पर्धा खेळवली जाण्याची शक्यता आहे. स्पर्धेच्या अंतिम सामन्याचा मान गतविजेत्या कोलकाता शहराला मिळणार आहे.
Read More
ICC ची खास फ्रेम अन् काव्या मारन यांच्या SRH साठी आनंदी आनंद गडे सीन! - Marathi News | ICC T20I Ranking Travis Head Number One And Abhishek Sharma No 2 Ahed Of IPL 2025 SRH Owner Kavya Maran Happy To see This Seen | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :ICC ची खास फ्रेम अन् काव्या मारन यांच्या SRH साठी आनंदी आनंद गडे सीन!

IPL आधी सनरायझर्स हैदराबादच्या ताफ्यासाठी ICC च्या फ्रेममध्ये दिसला खास सीन ...

विराट कोहली पुन्हा एकदा होणार RCB चा कर्णधार? संघाकडून आलेल्या उत्तराने भुवया उंचावल्या ! - Marathi News | Will Virat Kohli be the captain of RCB once again The answer from the team coo rajesh menon raised eyebrows | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहली पुन्हा RCB चा कर्णधार? संघाकडून आलेल्या उत्तराने भुवया उंचावल्या !

Virat Kohli RCB Captaincy IPL 2025: विराटने RCB चा कर्णधार म्हणून एकूण १४३ सामने खेळलेत, त्यापैकी ६६ सामन्यात संघ विजयी झाला. ...

जोफ्रामुळं कॅप्टन संजूचं बोट झालं फॅक्चर! IPL फ्रँचायझी संघासाठी 'आपलेच दात आपलेच ओठ' सीन - Marathi News | IND vs ENG Sanju Samson Injury Update Star Wicketkeeper Fractures Index Finger On Jofra Archer Bowling Expected To Be Back In Rajasthan Royals IPL 2025 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :जोफ्रामुळं कॅप्टन संजूचं बोट झालं फॅक्चर! IPL फ्रँचायझी संघासाठी 'आपलेच दात आपलेच ओठ' सीन

IPL मध्ये ज्याच्या नेतृत्वाखाली खेळायचंय त्या कॅप्टनलाच जोफ्रानं केलं दुखापतग्रस्त ...

चॅम्पियन्स ट्रॉफीआधी ऑस्ट्रेलियाला तगडा धक्का, स्टार खेळाडूची माघार, IPL खेळणार की नाही? - Marathi News | Australia suffers a major setback before Champions Trophy 2025 Michell Marsh ruled out due to injury doubtful about IPL 2025 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :चॅम्पियन्स ट्रॉफीआधी ऑस्ट्रेलियाला तगडा धक्का, स्टार खेळाडूची माघार, IPL खेळणार की नाही?

Setback for Australia, Champions Trophy : अनुभवी ऑलराऊंडर स्पर्धेतून बाहेर, IPL मध्ये कोणत्या संघाला बसणार फटका... वाचा सविस्तर ...

गुलाबी जर्सी अन् इतिहासाचा 'रॉयल' वारसा! द्रविडची झलक दिसली; RR ची टीम शेन वॉर्नलाही नाही विसरली - Marathi News | Rajasthan Royals Revels New Jersey For IPL 2025 Know About Special Things | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :गुलाबी जर्सी अन् इतिहासाचा 'रॉयल' वारसा! द्रविडची झलक दिसली; RR ची टीम शेन वॉर्नलाही नाही विसरली

आगामी हंगामासाठी राजस्थान रॉयल्सच्या संघानं आपली नवी जर्सी लॉन्च केली आहे.     ...

BBL 2025 : कधीकाळी होता जबरा फॅन! आता विक्रमी सेंच्युरीसह संघाला चॅम्पियन करून ठरला हिरो - Marathi News | Mitchell Owen Record Fastest Century Hobart Hurricanes Win BBL Title 1st Time Fan Turned-Player Set for Australia Call Up X Factor Replacement in IPL 2025 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :BBL 2025 : कधीकाळी होता जबरा फॅन! आता विक्रमी सेंच्युरीसह संघाला चॅम्पियन करून ठरला हिरो

२३ वर्षीय ऑस्ट्रेलियन क्रिकेटनं या लीग स्पर्धेतील सर्वात जलद शतक झळकावत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. ...

IPL मधील असे ३ संघ ज्यांची 'अनसोल्ड' शार्दुल ठाकूरवर असेल नजर; जाणून घ्या त्यामागची खास स्टोरी - Marathi News | Mumbai Indians To RR 3 Teams Could Name Shardul Thakur As A Replacement Player For IPL 2025 | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :IPL मधील असे ३ संघ ज्यांची 'अनसोल्ड' शार्दुल ठाकूरवर असेल नजर; जाणून घ्या त्यामागची खास स्टोरी

कोणत्या संघाची असेल शार्दुल ठाकूरवर नजर? जाणून घेऊयात यासंदर्भातील सविस्तर स्टोरी ...

ज्याच्यासाठी मोठी किंमत मोजली त्या तगड्या गड्यानं वाढवलं शाहरुखच्या KKR चं टेन्शन! असं काय घडलं? - Marathi News | Venkatesh Iyer Suffers ankle injury raises concerns for KKR Fans And Owner Shahrukh Khan Team | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ज्याच्यासाठी मोठी किंमत मोजली त्या तगड्या गड्यानं वाढवलं शाहरुखच्या KKR चं टेन्शन! असं काय घडलं?

रणजी सामन्यावेळी घडली IPL टीमला टेन्शन देणारी गोष्ट , जाणून घ्या सविस्तर ...