लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इंडियन प्रिमियर लीग २०२५

इंडियन प्रिमियर लीग २०२५, मराठी बातम्या

Ipl 2025, Latest Marathi News

IPL 2025 : IPL ही जगातील सर्वात श्रीमंत टी२० लीग स्पर्धा आहे. गेल्या हंगामात कोलकाता नाइट रायडर्स संघाने स्पर्धेचे विजेतेपद मिळवले होते. IPL 2025 ही स्पर्धा ७४ सामन्यांची असणार आहे. अंदाजे २१ मार्च ते २५ मे २०२५ या दरम्यान ही स्पर्धा खेळवली जाण्याची शक्यता आहे. स्पर्धेच्या अंतिम सामन्याचा मान गतविजेत्या कोलकाता शहराला मिळणार आहे.
Read More
आयपीएलचं याडं; RCB अन् PBKS यांच्यातील फायनलमध्ये सेट झाला सर्वाधिक व्ह्यूअरशीपचा नवा रेकॉर्ड - Marathi News | RCBs Title Win Shatters Several Records As IPL 2025 Final Becomes Most Watched T20 Game Of All Time | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आयपीएलचं याडं; RCB अन् PBKS यांच्यातील फायनलमध्ये सेट झाला सर्वाधिक व्ह्यूअरशीपचा नवा रेकॉर्ड

हा सामना टी-२० मधील सर्वाधिक पाहिला गेलेला सामना ठरला आहे. ...

Video: ५ चेंडूत ५ बळी... IPL नंतरही दिग्वेश राठीचा जलवा कायम, केली अप्रतिम गोलंदाजी - Marathi News | digvesh rathi 5 wickets in 5 balls video t20 match after ipl 2025 watch | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video: ५ चेंडूत ५ बळी... IPL नंतरही दिग्वेश राठीचा जलवा कायम, केली अप्रतिम गोलंदाजी

Digvesh Rathi 5 wickets in 5 balls, Video: फिरकी गोलंदाज दिग्वेश राठीने टी२० सामन्यात सलग ५ चेंडूत ५ बळी घेतले ...

RCB वर मोठी कारवाई होणार? BCCI बैठकीत काय निर्णय घेणार? समोर आली खास अपडेट - Marathi News | Bengaluru stampede bcci preparing to take important decision in meeting rcb victory parade | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :RCB वर मोठी कारवाई होणार? BCCI बैठकीत काय निर्णय घेणार? समोर आली खास अपडेट

Bengaluru Stampede, RCB victory parade: बंगळुरूतील RCB विजयोत्सवाच्या चेंगराचेंगरीमध्ये ११ मृत्यू, ५६ जखमी ...

'अख्ख्या जगाला बोलवलं, एक तास आधी पत्र दिलं..'; कर्नाटक सरकारने RCB-BCCI वर फोडलं खापर - Marathi News | bengaluru stampede karnataka govt blames rcb bcci responsible court statement | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'अख्ख्या जगाला बोलवलं, एक तास आधी पत्र दिलं..'; सरकारने RCB-BCCI वर फोडलं खापर

Bengaluru Stampede, RCB victory parade Court hearing: कोर्टात कर्नाटक सरकारकडून अनेक गोष्टींचे खुलासे करण्यात आले ...

"आम्हाला चुकीच्या पद्धतीने अडकवलंय..."; RCB प्रशासनाने कर्नाटक उच्च न्यायालयात घेतली धाव - Marathi News | rcb approaches karnataka high court bengaluru stampede case ipl 2025 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"आम्हाला चुकीच्या पद्धतीने अडकवलंय..."; RCB प्रशासनाने कर्नाटक उच्च न्यायालयात घेतली धाव

RCB bengauru stampede: IPL 2025 विजयानंतर बंगळुरूत झालेल्या विजयी रॅलीतील चेंगराचेंगरीत ११ जणांचा झालेला मृत्यू ...

विराट कोहलीसारखी निष्ठा कायम राहील का? १८ वर्षांपर्यंत तुमचाही संयम टिकू शकेल का? - Marathi News | Will Virat Kohli's loyalty last? Will you be able to maintain your patience for 18 years? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहलीसारखी निष्ठा कायम राहील का? १८ वर्षांपर्यंत तुमचाही संयम टिकू शकेल का?

IPL 2025: दिल्ली पोलिसांनी सोशल मीडिया पोस्ट टाकली होती. त्यात म्हटले होते, ‘आरसीबीला १८ वर्षे लागली, तुम्हीही वाट पाहू शकता !’ या नजरेतून कोहलीच्या प्रेरणादायी कहाणीकडे पाहिल्यास, धीर कसा धरावा, ध्येयाच्या दिशेने वाटचाल कशी करावी, याची प्रेरणा मिळते ...

Pune: आरसीबीच्या विजयानंतर रस्त्यावर हुल्लडबाजी; जल्लोष करणाऱ्या ३० ते ४० जणांविरोधात गुन्हा दाखल - Marathi News | Pun Riots on the streets after RCB win Case registered against 30 to 40 people who were celebrating | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: आरसीबीच्या विजयानंतर रस्त्यावर हुल्लडबाजी; जल्लोष करणाऱ्या ३० ते ४० जणांविरोधात गुन्हा दाखल

एफसी रोडवरील गुडलक चौकात जमावाने सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घातला, रस्त्यावरील वाहनांना अडथळा होईल, अशा पद्धतीचे वर्तन करत, शांतता भंग करून फटाके फोडले ...

Preity Zinta's Post for PBKS :'सरपंच'साठी सारा प्रपंच..! खास पोस्टमधून प्रीतीनं सगळं सांगितलं, 'पंजाब किंग्ज'साठी झाली भावुक - Marathi News | priti zinta emotional post about pbks team lose ipl final 2025 against rcb shreyas iyar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सरपंच'साठी सारा प्रपंच..! खास पोस्टमधून प्रीतीनं सगळं सांगितलं, 'पंजाब किंग्ज'साठी झाली भावुक

Preity Zinta's Post for PBKS Team : पंजाब किंग्ज फायनलमध्ये हरल्यावर प्रीती झिंटाने मौन सोडून संपूर्ण सीझनविषयी भाष्य केलंय. याशिवाय संपूर्ण संघासाठी ती भावुक झालेली दिसली ...