कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल २०२० चा हंगाम दुबई मध्ये १९ सप्टेंबर- १० नोव्हेंबर २०२० दरम्यान खेळवण्यात येत आहे. खेळाडूंच्या सुरक्षेच्या दृष्टीने यावेळी बायो बबलचा वापर करण्यात येईल. तसेच स्टेडियममध्ये प्रेक्षकांशिवायच सामने खेळविण्यात येतील. Read More
कोरोना व्हायरसमुळे Indian Premier League ( IPL 2020) च्या १३व्या पर्वात चाहत्यांना स्टेडियमवर उपस्थितीची परवानगी नाही. त्यामुळे खेळाडूंनाही चुकल्या चुकल्यासारखे वाटत आहे. पण, आयपीएल म्हटलं की ग्लॅमर आलेच. भले ती स्पर्धा भारतात होत असो किंवा देशाबाहेर ...