कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल २०२० चा हंगाम दुबई मध्ये १९ सप्टेंबर- १० नोव्हेंबर २०२० दरम्यान खेळवण्यात येत आहे. खेळाडूंच्या सुरक्षेच्या दृष्टीने यावेळी बायो बबलचा वापर करण्यात येईल. तसेच स्टेडियममध्ये प्रेक्षकांशिवायच सामने खेळविण्यात येतील. Read More
इंडियन सुपर लीग 2020 ( आयपीएल 2020) ला 29 मार्चपासून मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स या सामन्याने सुरुवात होणार आहे. मुंबई इंडियन्सने 2013, 2015, 2017 आणि 2019 या वर्षांत जेतेपद पटकावले आहे. यंदाही त्यांना जेतेपदाचे प्रबळ दावेदार मानले जात ...
IPL 2020 : मुंबई इंडियन्सने आयपीएल 2020च्या लिलावापूर्वी 10 खेळाडूंना रिलीज केले होते. त्यानंतर त्यांनी सहा खेळाडूंना खरेदी केले आणि त्यात नॅथन कोल्टर नीलने ( 8 कोटी) सर्वाधिक रक्कम कमावली. ...
इंडियन प्रीमिअर लीगमध्ये ( आयपीएल) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला आतापर्यंत एकदाही जेतेपद पटकावता आलेले नाही. RCBनं केवळ दोन वेळा अंतिम फेरीत प्रवेश केला आणि त्यांना 2009मध्ये डेक्कन चार्जर्स, तर 2016मध्ये सनरायझर्स हैदराबादकडून पराभव पत्करावा लागला. ...